कपडे धुताना आरोही कालव्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघीही बुडाल्या. त्यांची आरडाओरड ऐकून जवळच शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आरोहीला लगेच पाण्याबाहेर काढले. मात्र ती वाचू शकली नाही ...
चार दिवसांपूर्वी गोदावरीच्या गांधी तलावात दोन मुले बुडाली होती, त्यापैकी एकाला वाचविण्यास यश आले होते,तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापाठोपाठ पुन्हा एका युवकाचा गोदावरीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ...
गंगाघाटावरील रामकुंडालगत असलेल्या गांधी तलावात आंघोळीसाठी आलेल्या दोघे अल्पवयीन मुले पाण्यात बुडाली. त्यातील एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्याला वाचविण्यास जीवरक्षकाला यश आले. रविवारी (दि.१७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घड ...
रविवारी दुपारच्या सुमारास कुमरे व त्यांची पत्नी शेतात काम करत होते. दरम्यान, दोन्ही मुलं खेळत असताना ते शेततळ्याजवळ गेले व ते तळ्यात बुडाले. सायंकाळी आई वडीलाने त्यांचा शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. ...