"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
पाण्यात बुडणे FOLLOW Drowning, Latest Marathi News
Murder Case : 3 मुलांसह रचला हत्येचा कट ...
बहीण-भावाच्या चपला नदीकाठावर दिसत असताना दोघेही सापडत नसल्याने आई वडिलांना शोधाशोध सुरू केली. ...
अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. व्ही. भुतांबरे हे करीत आहेत तर बहीण- भावाच्या मृत्यूने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. ...
आजऱ्यातील हिरण्यकेशी नदीघाटावर आईसोबत दोन मुली बुडत होत्या. याचवेळी एक महिला देवासारखी धावून आली अन् तिने या बुडणाऱ्या माय लेकींचे जीव वाचवले. ...
खेड : सेल्फी घेण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतलेला पुतण्या पाय घसरुन पडला असता त्याला वाचविणाऱ्या गेलेल्या काकाचाही दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. ... ...
करंजवण येथील साई संदीप मोरे (१६) हा युवक शुक्रवारी करंजवण धरणात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना तो खोल पाण्यात गेल्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुमारे अडीस तासाने बुडालेल्या साईला बाहेर काढण्यात यश आले आहे. ...
धरणात मालकाला बुडताना पाहून ‘कॅस्पर’ श्वानानेही पाण्यात उडी मारली. बराचवेळ त्याने पाण्यात त्यांचा शोधही घेतला. पण, मालकाचा कोठेच शोध न लागल्याने तो माघारी परतला. अन् मालकाच्या आठवणीत घरी आलेल्या ‘कॅस्पर’ने आपले प्राण सोडले. ...
दाऊद सय्यद हा युवक शिरोली येथील मदरशामध्ये शिक्षण घेत होता. रमजान सणानिमित्त वीस दिवसांपूर्वी तो सुटीवर घरी आला होता. ...