लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत - Marathi News | Donald Trump is furious because of these five reasons; hence he imposed taxes on India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत

जुनी मैत्री आणि राष्ट्रीय हित इतर सर्व गोष्टींपेक्षा वर ठेवून, भारत रशियाकडून सतत तेल आयात करत आहे, यामुळे भारतावर मोठा कर लादण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या भारतावरील रागामागे तेल आयात हे एकमेव कारण नाही तर इतरही अनेक कारणे आहेत. ...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार! - Marathi News | Russian President to visit India soon under pressure from Donald Trump Tarrif Bombs PM Modi Vladimi Putin to make plans | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

PM Narendra Modi Vladimir Putin: भारत रशियाकडून तेलखरेदी करत असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तीळपापड ...

ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल? - Marathi News | Trump's Tariff Bomb Continues 100% Duty on Chips Announced, What's the Impact on India? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?

Trump Chip Tariffs : रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी थांबवावी यासाठी अमेरिका सातत्याने भारतावर दबाव टाकत आहे. ५० टक्के टॅरिफची धमकी दिल्यानंर ट्रम्प यांनी आता सेमिकंडक्टर उद्योगाला लक्ष्य केलं आहे. ...

'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले - Marathi News | Shashi Tharoor on Trump Tariff: 'America cannot put pressure; India should also impose 50% tax on them', Shashi Tharoor spoke directly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

Shashi Tharoor on Trump Tariff: रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला आहे. ...

कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता... - Marathi News | Donald Trump Tariff on India America was struggling for a pill during Corona, India sent 5 million tablets on one call | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...

कोरोनाने २०२० मध्ये जगभरात कहर केला होता. या काळात सर्वच देशत अडचणीत होते.अमेरिका हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या आवश्यक औषधाच्या कमतरतेचा सामना करत होती, त्यावेळी भारताने मदत केली होती. ...

Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली - Marathi News | Share Market Live Updates 7 August Stock market collapses due to Trump tariff bomb Sensex falls below 80000 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली

Share Market Live Updates 7 August: ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्बचा परिणाम आता दिसून येत आहे. शेअर बाजारात आज जोरदार घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्सचे २८ शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. ...

“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले - Marathi News | china first reaction on 50 percent trump tariff on india and said india is a great friend as long as it follows america orders | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले

America India Clashes On Trump Tariff: भारतावर ५० टक्के लादलेल्या ट्रम्प टॅरिफवर चीनने पहिली प्रतिक्रिया देताना अमेरिकेला चांगलाच टोला लगावला आहे. ...

देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र - Marathi News | The country needs a strong Prime Minister, Narendra Modi is BJP's propaganda minister; Uddhav Thackeray's attack over Trump Tarriff Issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

परराष्ट्र धोरणात पूर्णपणे अपयशी ठरलेले हे सरकार आहे. आपले मित्र कोण हे सरकारने स्पष्ट करायला हवे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ...