लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या - Marathi News | What happened in the US Supreme Court regarding Trump tariffs What are the implications for India know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या

Trump Tariff Supreme Court: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफबाबत शुक्रवारी जगभराचे लक्ष अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाकडे लागलं होतं. पाहा न्यायालयात नक्की काय झालं. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर... - Marathi News | Trump Venezuela Crude oil to India News Marathi: Donald Trump's meeting with oil companies, America is ready to give Venezuelan Crude oil to India; But on one condition... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...

Trump Venezuela Crude oil to India News : डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेचे नियंत्रण जाहीर केले आहे. तेल कंपन्यांसोबत १०० अब्ज डॉलर्सचा करार आणि भारतासाठी स्वस्त तेलाची संधी. वाचा सविस्तर बातमी. ...

अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद - Marathi News | america claims deal stalled as pm narendra modi did not call and india replied pm modi donald trump spoke on the phone 8 times | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांचा दावा भारताने अधिकृतपणे फेटाळून लावला.  ...

'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला... - Marathi News | US-India Trade Deal: 'PM Modi and Trump discussed 8 times', India rejects US minister's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...

US-India Trade Deal: भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार कराराबाबत अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी - Marathi News | America-Greenland: Will give 90 lakh rupees to every citizen; Donald Trump's new move to acquire Greenland | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रत्येक नागरिकाला 90 लाख रुपये देऊ; ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी

ग्रीनलँडसाठी ट्रम्प यांचा मोठा डाव, नागरिकांना थेट पैशांचे आमिष! ...

"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा - Marathi News | If only Prime Minister Modi had called Trump on time US Commerce Secretary's big revelation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा

एका पॉडकास्टमध्ये बोलताना लुटनिक म्हणाले, "या कराराला अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना फोन करावा, अशी विनंती लुटनिक यांनी केली होती. मात्र, भारत यासाठी असहज होता आणि मोदींनी फोन केला नाही. म्हणून... ...

डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी - Marathi News | Uday Kotak’s Warning Comes True US Proposes 500% Tariff on Russian Oil Buyers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी

Uday Kotak Warning : डोनाल्ड ट्रम्प यांनी ५०० टक्के कर लावण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्यानंतर उदय कोटक यांनी मोठा इशारा दिला आहे. ...

एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली... - Marathi News | S Jaishankar 670 km road trip America : S Jaishankar had to travel 670 km by road to America; What a time Trump has brought on the powerful America... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...

S Jaishankar 670 km road trip America : अमेरिकेतील शटडाऊनमुळे विमान सेवा बंद असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ६७० किमीचा प्रवास कारने केला. ...