lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये भांडण मध्यस्थी करणाऱ्याकडून दांडक्याने प्रहार; पतीचा मृत्यू - Marathi News | in dombivali a caning by an arbitrator in a quarrel between husband and wife on suspicion of character death of husband | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये भांडण मध्यस्थी करणाऱ्याकडून दांडक्याने प्रहार; पतीचा मृत्यू

मानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...

भावाला जेवण का देत नाही विचारणा करणाऱ्या दिराची भावजयीनं केली हत्या, स्वत:च्या हाताची नस घेतली कापून - Marathi News | Women killed a man in Sonarpada Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भावाला जेवण का देत नाही विचारणा करणाऱ्या दिराची भावजयीनं केली हत्या, स्वत:च्या हाताची नस घेतली कापून

दिराचा खून करणा-या भावजयीनं देखील स्वत:च्या हाताची नस कापून घेतल्या असून तीच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

काव्य किरण मंडळाचा ५२ वा वर्धापनदिन संपन्न  - Marathi News | 52nd anniversary of Kavya Kiran Mandal is complete | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :काव्य किरण मंडळाचा ५२ वा वर्धापनदिन संपन्न 

बालकवी ठोंबरे यांची पुण्यतिथी असल्याने त्यांची तसेच त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या संजीवनी मराठे व वि.म.कुलकर्णी यांच्या कविता त्यांनी सादर केल्या. ...

महिला सायकल शिकून आरोग्य आणि पर्यावरण राखणार! - Marathi News | Women will maintain health and environment by learning to cycle! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिला सायकल शिकून आरोग्य आणि पर्यावरण राखणार!

या महिलांना सायकलपटू गोल्ड मेडालिस्ट हर्षल सरोदे ही विनामूल्य सायकल शिकवीत असून यात लहान मुलीमुले ते वयाच्या 75 वर्षापर्यंत महिला सायकल शिकत आहेत.  ...

Dombivali: डोंबिवलीत ई कचरा संकलन अभियान - Marathi News | Dombivali: E-waste collection campaign in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Dombivali: डोंबिवलीत ई कचरा संकलन अभियान

Kalyan-Dombivali News: जगाच्या तुलनेत भारत हा जगातील तिसरा मोठा ई-कचरा उत्पादन करणारा देश आहे. जगात ई-कचरा उत्पादन वीस लाख टन इतका दरवर्षी वाढतोय. त्यातील फक्त १७.४ टक्के ई-वेस्ट कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करता येत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. ...

टिटवाळा, अंबरनाथ आणि वाड्यात वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई - Marathi News | Strike action of Mahavitran against electricity thieves in Titwala, Ambernath and Wada | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळा, अंबरनाथ आणि वाड्यात वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सातत्याने सुरू आहे. ...

कल्याण परिमंडलातील ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव - Marathi News | 53 outstanding technical employees of Kalyan Parimandal were felicitated with awards | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण परिमंडलातील ५३ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव

सन २०२३-२४ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ...

कोपर दिवा मार्गावर रिया राजगोर तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू - Marathi News | Riya Rajgore girl died after falling from local on Kopar Diva Marg | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोपर दिवा मार्गावर रिया राजगोर तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

दिवा-कोपर दरम्यान धावत्या लोकलमध्ये पडून एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...