वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Dombivali, Latest Marathi News
लॉकडाऊन व कोरोनामुळे केलेल्या आवाहनाला सुज्ञ डोंबिवलीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. ...
डोंबिवलीत कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याने आता केडीएमसी महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. ...
भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी चौकाचौकामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात येणार. ...
कल्याण-कोरोना व्हायरसच्या प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकान ... ...
Coronavirus : खाजगी कंपनीत काम करणा-या डोंबिवलीतील वृषाली पटवर्धन-माने यांना घरी बसून काम करण्याचे आदेश असल्याने त्या कार्यालयीन वेळेप्रमाणे १० ते ७ या वेळेत काम करतात. ...
आधीच मंदी त्यात ओढावलेली बंदी पाहता वेतनाची शाश्वती काय? अशी चिंता कामगारांना लागली आहे. ...
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील यात्रेतही २१ वर्षांनी खंड पडणार होता; पण त्यावर अनोखा पर्याय शोधत श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागतयात्रा संयोजन समितीने नववर्षाचे स्वागत हायटेक पद्धतीने करण्याचे ठरवले आहे. ...
नियंत्रण अधिकारी व कक्ष अधिकारी वगळता इतर सर्व कर्मचा-यांसाठी ३१ मार्चपर्यंत घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ...