वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
Dombivali, Latest Marathi News
एकीकडे कोरोनामुळे भीतीचे सावट असताना दुसरीकडे या घरांमध्ये राहणाऱ्यांवर बेघर होण्याचे संकट उभे राहिले आहे. यात प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...
एक व्यक्ती परदेशातून परतली होती. ही माहिती इमारतीमधील रहिवाशांना मिळाली. त्यांनी इमारतीमध्ये राहण्यास या व्यक्तीला मनाई केली. ...
मोहोळ परिसरात सोशल मिडियावरील अफवेची दखल; कल्याण डोंबविली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पत्र व्हायरल ...
नशेच्या आहारी गेलेल्या तरुणीने चक्क चोरी सुरू केली. मोबाइल चोरीप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली असून, दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. ...
कोरोनाचे रुग्ण मुंबईत उपचार घेत असले तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेने रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयांत विशेष व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या धर्तीवर रविवारी परिपत्रक जारी करून सूचनांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. ...
युवा आशापुरा मित्र मंडळातर्फे नमो रमो ट्राफी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...
सिलेंडरच्या जाचातून गृहिणींची होणार सुटका ...
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात दरमहा दिले जाणारे वीजबिल वसुलीचे निर्धारीत उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात लक्षणीय फरक राहत आहे. ...