मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे होणाºया जखमेच्या वेदनेबरोबर उपचारातील टोलवाटोलवी आणि लसींच्या टंचाईने रुग्णांना यातना भोगाव्या लागत आहेत. घाटीत ‘एआरव्ही’ लसीचा तुटवडा जाणवत आहे. मनपाकडून रुग्णांना ‘एआरएस’ लस दिली जात नाही. त्यामुळे उपचारासाठी आधी घाट ...
एका विकृत तरुणाने कार कुत्र्याच्या अंगावर घालून त्याला जखमी केले. कारखाली भटक्या कुत्र्याला चिरडून त्याचा जीव घेण्यात आला. या सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. ...
सिडको, कामटवाडे, अंबड, पाथर्डी फाटा, मोरवाडी आदी भागात गेल्या महिनाभरापासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ...