लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

राज्यात पेट्रोल, डिझेल दोन रुपयांनी महागले - Marathi News | Petrol and diesel became more expensive by Rs 2 in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पेट्रोल, डिझेल दोन रुपयांनी महागले

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

CoronaVirus News: राज्यातील मच्छिमारांना मिळणार मोठा दिलासा; लवकरच देणार डिझेल परताव्याची रक्कम - Marathi News | Great relief to fishermen in Maharashtra; Diesel refund amount to be received soon mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील मच्छिमारांना मिळणार मोठा दिलासा; लवकरच देणार डिझेल परताव्याची रक्कम

डिझेल परतावा वाटपास अर्थविभागाची परवानगी मिळाली असून  त्यासंबंधीचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आलेले आहेत. ...

लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण - Marathi News | petrol diesel prices may rise again after daily price revision restarts crude price SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण

लॉकडाऊननंतर सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार हा थोडा वाढू शकतो. कारण इंधन दरवाढीचा भडका उडणार असून पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे. ...

गोव्यात डिझेल 2 रुपयांनी महागले, नवा दर 64 रुपये 66 पैसे - Marathi News | Goa increase diesel rate by Rs 2; now diesel rate is 64.66 hrb | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात डिझेल 2 रुपयांनी महागले, नवा दर 64 रुपये 66 पैसे

काही दिवसांपूर्वी सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 21 टक्क्यांवरून 25 टक्क्यांर्पयत वाढविला. डिझेलवरील मूल्यवर्धीत करातही सरकार वाढ करील असे लोकांना वाटत नव्हते. ...

"पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून पैसा उकळणे हे आर्थिकदृट्या देशविरोधी" - Marathi News | raising petrol and diesel prices is financially anti country congress SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून पैसा उकळणे हे आर्थिकदृट्या देशविरोधी"

पेट्रोल आणि डिझेल किमतीवर अनुक्रमे 10 आणि 13 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. ...

Coronavirus: 'कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण, तरीही पेट्रोल ६९ रुपये लिटर का?  - Marathi News | Coronavirus: 'Record drop in crude oil prices, why petrol at Rs 69 a liter? Rahul gandhi questioned to modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: 'कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण, तरीही पेट्रोल ६९ रुपये लिटर का? 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही कोरोनावरून मोदी सरकारला वेळोवेळी सल्ला देत असल्याचं आपण पाहिलंच आहे. राहुल गांधींनी आता मोदी सरकारकडे एक मागणी केली आहे. ...

कच्च्या तेलाची किंमत १ डॉलरपेक्षा खाली गेली खरी; पण भारताला फायदा काय? - Marathi News | American Crude oil costs below $1; What is the beneficial to India? hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्च्या तेलाची किंमत १ डॉलरपेक्षा खाली गेली खरी; पण भारताला फायदा काय?

लॉकडाऊन असल्याने बहुतांश जणांना पेट्रोल, डिझेलचे आजचे दर माहिती नसतील. गेल्या महिनाभरापासून कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये कमालीची घसरण झाली असून प्रती बॅरल दर २० ड़ॉलरवर आला आहे. ...

Coronavirus : 'इंग्रजांनीही अशी करवसुली केली नव्हती', काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | coronavirus in delhi congress blamed bjp for petrol and diesel price SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : 'इंग्रजांनीही अशी करवसुली केली नव्हती', काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Coronavirus : देशावर कोरोनाचं संकट असताना सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलवर मिळणारा नफा जनतेसाठी खर्च करायला हवा असं म्हणत अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ...