लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार - Marathi News | Fuel Price petrol diesel prices will go up two weeks everyday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

Fuel Price: सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. गेल्या नऊ दिवसांत झालेल्या दरवाढीमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे. ...

पेट्रोल, डिझेलच्या दरामधील वाढ सुरूच - Marathi News | Petrol and diesel prices continue to rise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलच्या दरामधील वाढ सुरूच

८२ दिवसांनंतर ७ जूनपासून कंपन्यांनी इंधनाचे दर दररोज जाहीर करण्यास प्रारंभ केला ...

सलग आठव्या दिवशीही पेट्रोल, डिझेलची दरवाढ - Marathi News | Petrol, diesel prices rise for eighth day in a row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलग आठव्या दिवशीही पेट्रोल, डिझेलची दरवाढ

सुमारे ८२ दिवसांनंतर कंपन्यांनी गेल्या रविवारपासून पुन्हा इंधनाचे दर रोज बदलणे सुरू केले ...

Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरू! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार - Marathi News | Today's Fuel Price Petrol, Diesel Prices Hiked For Third Straight Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: इंधन दरवाढ सुरू! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

Today's Fuel Price: कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

कंपन्यांची मनमानी : पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ - Marathi News | Big increase in petrol and diesel prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्यांची मनमानी : पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ

कंपन्यांची मनमानी : रोज दर ठरविणे पुन्हा सुरू ...

Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले! - Marathi News | Today's Fuel Price petrol diesel price increased consecutively second days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!

Today's Fuel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल महागले आहे. ...

Today's Fuel Price : 80 दिवसांत पहिल्यांदा झाली पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर - Marathi News | Fuel Price first time 80 days prices petrol diesel increase across country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : 80 दिवसांत पहिल्यांदा झाली पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये आता सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार हा थोडा वाढू शकतो. ...

इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल, डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार?; जाणून घ्या कारण - Marathi News | petrol price india crude oil price rise ahead opec meeting extended output cut SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल, डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार?; जाणून घ्या कारण

ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणं महाग होणार आहे. सामान्यांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. ...