Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
'धुरंधर २' चित्रपटात संजय दत्तने एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याचे पात्र साकारले आहे, जे कराचीतील रिअल लाइफ पोलीस ऑफिसर चौधरी अस्लम यांच्यावरून प्रेरित आहे. ...
तेलुगु अभिनेत्री आणि पवन कल्याणची एक्स पत्नी रेणु देसाई हिनेदेखील 'धुरंधर २' पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मोदींची अंधभक्त असल्याचा अभिमान आहे, असं म्हटलं आहे. ...
रणवीर सिंगचा 'धुरंधर २' ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता 'धुरंधर ३'च्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जून महिन्यात 'धुरंधर ३' रिलीज होणार असल्याच्या काही पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. 'धुरंधर ३'च्या चर्चांवर आता 'धुरंधर'चे कास्टिंग दिग्दर्शक मुकेश ...
'धुरंधर २' प्रपोगंडा सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आदित्य धरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो प्रपोगंडा सिनेमा म्हणत असलेल्या लोकांना उत्तर देताना दिसत आहे. ...
Dhurandhar, Aditya Dhar News: धुरंधरच्या यशामुळे सध्या यशस्वी दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवणारे आदित्य धर हे एकेकाळी क्रिकेटपटू बनू इच्छित होते. ते चांगलं क्रिकेटही खेळायचे. मात्र बीसीसीआयच्या एका माजी अध्यक्षांच्या मुलामुळे त्यांची भारताच्या १९ वर् ...