Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
'धुरंधर २'मध्ये पाकिस्तानातील काही कलाकारांनीही काम केलं आहे. पाकिस्तानमधील ल्यारीमधले काही कलाकार रणवीरच्या 'धुरंधर २'मध्ये झळकले आहेत. सिनेमातील अभिनेता अभय अरोडाने याबाबत खुलासा केला आहे. ...
कमी बजेटमध्ये बनलेला हा साऊथ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बिग बजेट असलेल्या 'धुरंधर २'ला चांगलीच टक्कर देत असल्याचं दिसत आहे. सगळीकडे 'धुरंधर २'ची हवा असताना बॉक्स ऑफिसवर मात्र साऊथ सिनेमाने कोटींच्या घरात कमाई केली आहे. ...
'धुरंधर २' चित्रपटात काम करणाऱ्या एका कलाकाराने त्याची व्यथा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. सिनेमात काम करुनही मी आर्थिक स्थितीमुळे तो पाहू शकत नाही, असं भावुक विधान त्याने केलंय ...