लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News, मराठी बातम्या

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
तुळजापूरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेह ९० फूट फरफटत नेला, पत्नीसह तिघे संशयित ताब्यात - Marathi News | Youth Murdered in Tuljapur's Mangrul; Three Suspects Including Wife Detained by Police. | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; मृतदेह ९० फूट फरफटत नेला, पत्नीसह तिघे संशयित ताब्यात

कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या कृष्णाथ साठे यांची हत्या; पत्नीवरच संशयाची सुई, तुळजापुरात खळबळ. ...

तुळजाभवानी मंदिर परिसरात २४ जणांवर 'कोटपा'चा बडगा; तंबाखू-गुटखा बाळगणे पडले महागात - Marathi News | 24 people were arrested for possession of tobacco and gutkha in the Tulja Bhavani temple area; | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिर परिसरात २४ जणांवर 'कोटपा'चा बडगा; तंबाखू-गुटखा बाळगणे पडले महागात

मंदिराच्या पवित्रतेशी छेडछाड नको! तुळजापुरात तंबाखू शौकीनांना दणका; प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई. ...

‘वीतभर’ परवान्यावर ‘हातभर’ उत्खनन; छत्रपती संभाजीनगर विभागात १८ टक्के महसूल ‘गळती’ - Marathi News | Revenue Collection in Marathwada: Dharashiv Tops Land Revenue; Parbhani Excels in Minor Minerals. | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘वीतभर’ परवान्यावर ‘हातभर’ उत्खनन; छत्रपती संभाजीनगर विभागात १८ टक्के महसूल ‘गळती’

मराठवाड्याच्या तिजोरीत १०९८ कोटींचे उद्दिष्ट; धाराशिवची उल्लेखनीय कामगिरी, तर नांदेड-लातूर पिछाडीवर. ...

धाराशिवच्या 'महाकाली कला केंद्रा'चा अखेर खेळ खलास, गोळीबार-राड्यानंतर प्रशासनाचे सील  - Marathi News | Dharashiv Administration Seals Controversial Mahakali Kala Kendra Following Frequent Violence | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवच्या 'महाकाली कला केंद्रा'चा अखेर खेळ खलास, गोळीबार-राड्यानंतर प्रशासनाचे सील 

न्यायालयाने याचिका फेटाळताच जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; कळंब तहसीलदारांकडून महाकाली कला केंद्राला सील ठोकून गुंडाळले बिछाणे. ...

तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा १,८०० कोटींतून कायापालट - Marathi News | Tulja Bhavani pilgrimage site transformed at a cost of Rs 1,800 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा १,८०० कोटींतून कायापालट

Tuljapur News: कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर आणि परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आखण्यात आलेल्या १,८०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. ...

तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा १,८०० कोटींतून कायापालट - Marathi News | Tulja Bhavani pilgrimage site transformed at a cost of Rs 1,800 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजाभवानी तीर्थक्षेत्राचा १,८०० कोटींतून कायापालट

Tuljapur News: कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर आणि परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आखण्यात आलेल्या १,८०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला आता वेग आला आहे. ...

महाराष्ट्र हरभरा खरेदी संकट: पणन मंत्र्यांचा 'तो' निर्णय अन् बारदान्याचा तुटवड्याने शेतकरी हतबल - Marathi News | Maharashtra Gram Procurement Crisis: Gunny Bag Shortage Halts Purchases; 1.55 Lakh Farmers Stranded. | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महाराष्ट्र हरभरा खरेदी संकट: पणन मंत्र्यांचा 'तो' निर्णय अन् बारदान्याचा तुटवड्याने शेतकरी हतबल

बारदान्याअभावी राज्यातील हरभरा खरेदीचे नियोजन कोलमडले; पणन मंत्र्यांच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना बसणार फटका! ...

‘लाइव्ह’ मीटिंगमध्येच गॅस एजन्सी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; व्यावसायिक तणाव झाला असह्य - Marathi News | Gas agency driver attempts suicide during live meeting professional tension becomes unbearable | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘लाइव्ह’ मीटिंगमध्येच गॅस एजन्सी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; व्यावसायिक तणाव झाला असह्य

उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल ...