लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'घरं जाळण्याचं स्वप्न पाहू नका,अन्यथा...', मनोज जरांगेंचा ओबीसी आंदोलक वाघमारेंना थेट इशारा - Marathi News | 'Don't dream of burning houses...', Manoj Jarange's direct warning to OBC protestors Waghmare | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'घरं जाळण्याचं स्वप्न पाहू नका,अन्यथा...', मनोज जरांगेंचा ओबीसी आंदोलक वाघमारेंना थेट इशारा

'नुकसान लाखांचं, मदत ३ हजारांची...' अतिवृष्टीच्या मदतीवरूनही जरांगे यांनी सरकारला सुनावले. ...

“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती - Marathi News | dhananjay munde request in front of all to sunil tatkare that do not leave me empty now and give me some responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती

Dhananjay Munde News: धनंजय मुंडेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा असल्याचे म्हटले जात आहे. ...

'काही विघ्नसंतोषी...';'बंजारा-वंजारा एकच' वक्तव्यावरून वाद पेटताच धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती - Marathi News | Dhananjay Munde on action mode as controversy erupts over Beed statement; Clarifies, says... | Latest beed News at Lokmat.com

बीड :'काही विघ्नसंतोषी...';'बंजारा-वंजारा एकच' वक्तव्यावरून वाद पेटताच धनंजय मुंडेंची स्पष्टोक्ती

‘काही विघ्नसंतोषी मंडळींनी जाणूनबुजून गैरसमज पसरवला’; धनंजय मुंडेंचा आपल्या वक्तव्यावर खुलासा ...

'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक - Marathi News | Dhananjay Munde: 'Banjara and Vanjara are the same', Dhananjay Munde's statement sparks new controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

Banjara Community: बंजारा समाजाच्या मोर्चात भाषण करताना धनंजय मुंडेंनी बंजारा आणि वंजारा एकच असल्याचे वक्तव्य केले. ...

“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका - Marathi News | manoj jarange patil criticized chhagan bhujbal dhananjay munde and laxman hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

Manoj Jarange Patil News: पंचवीस-तीस वर्षांचा इतिहास काढा, तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या जागा घेतल्या, असे सांगत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेंवर टीका केली. ...

'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत - Marathi News | Dhananjay Munde: 'If the police in Beed cannot use surname', Dhananjay Munde expressed regret | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत

'हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. मात्र अलीकडच्या काळात महापुरुषांना जातिवादाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे.' ...

धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय? - Marathi News | Bench orders recovery of Rs 10,000 from Dhananjay Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?

याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. राजेभाऊ फड व करुणा मुंडे यांच्याकडून माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ? - Marathi News | dhananjay munde praises cm devendra fadnavis in a public meeting is he try to grab a ministerial position again discussion in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?

Dhananjay Munde News: संघर्षाच्या गोष्टींमागे विकास आणि कौतुकाच्या माळेच्या बहाण्याने मंत्रिपदाचा अर्जच धनंजय मुंडे यांनी दिल्याची चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...