lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
आता राज्यातील शेतकऱ्यांची शेती उत्पादनांची होणार ऑनलाईन विक्री; आलंय हे नवीन मोबाईल ॲप - Marathi News | Now the farmers of the state will sell their agricultural products online; This new app is here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता राज्यातील शेतकऱ्यांची शेती उत्पादनांची होणार ऑनलाईन विक्री; आलंय हे नवीन मोबाईल ॲप

राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला आता डिजिटल ई-कॉमर्सचा मंच मिळाला असून कृषी विभागाच्या महा ॲग्रो ॲपचे अनावरण कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

हवामान आधारित जनावरांच्या गोठ्याचे नियोजन कसे करावे यासाठी आलंय नवीन मोबाईल अॅप - Marathi News | A new mobile app for how to plan weather-based livestock management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान आधारित जनावरांच्या गोठ्याचे नियोजन कसे करावे यासाठी आलंय नवीन मोबाईल अॅप

अॅपद्वारे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता व योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, योग्य वायु विजन राखणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे. ...

कापूस, सोयाबीनसह इतर तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी हे निर्देश.. - Marathi News | This directive to increase the productivity of cotton, soybean and other oilseeds. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस, सोयाबीनसह इतर तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी हे निर्देश..

मूल्य साखळी विकास कार्यक्रम आढावा बैठक बुधवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. ...

पशुधनाच्या काळजीसाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप! - Marathi News | Agriculture department's independent mobile app Phule  Amrutkal for farmers for livestock care! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पशुधनाच्या काळजीसाठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप!

फुले अमृतकाळ मोबाईल प्रणालीचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण ...

परळीत जहीर खानने जागवली श्रीरामपूरची आठवण; धनंजय मुंडेंकडून स्टेडियमची घोषणा - Marathi News | Parlit Zaheer Khan awakened the memory of Srirampur, Munden announced the stadium | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत जहीर खानने जागवली श्रीरामपूरची आठवण; धनंजय मुंडेंकडून स्टेडियमची घोषणा

मंत्री धनंजय मुंडे यांनी या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात दोन्ही दिग्गज क्रिकेटर्संना बोलावून येथील क्रिकेट मैदानाची घोषणाही केली. ...

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना नियुक्त्या प्रदान - Marathi News | Appointments to 121 candidates in Mandal Agriculture Officer Cadre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना नियुक्त्या प्रदान

शासन निर्णय निर्गमित; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती ...

पर्यावरणपूरक शेतीसाधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे - Marathi News | Maharashtra Budget 2024 to encourage farmers to use eco-friendly farming implements says Agricultural Minister Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यावरणपूरक शेतीसाधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे

भविष्यातील सर्वसमावेशक विकासाची नांदी ठरणारा अर्थसंकल्प- प्रफुल पटेल ...

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यावर - Marathi News | The second installment of Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana will soon be in the farmers' accounts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यावर

राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १ हजार ७९२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ...