लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Maharashtra Cabinet Expansion : मुंडेंनी घेतला आईचा आशीर्वाद, बीडकरांचे 'धनुभाऊ' ठाकरे मंत्रिमंडळात - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion Live : Munde takes mother's blessing, dhananjay munde will take oath of minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Cabinet Expansion : मुंडेंनी घेतला आईचा आशीर्वाद, बीडकरांचे 'धनुभाऊ' ठाकरे मंत्रिमंडळात

Maharashtra Cabinet Expansion Live News | महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. ...

धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी - Marathi News | ncp mla dhananjay munde may not get ministerial berth likely to become state president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट; पक्ष देणार 'ही' जबाबदारी

नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील निवास्थानी भेट देऊन आपण मंत्री झाल्यावर भवनगडावरील भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले होते. ...

शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो - Marathi News | Photo of MLA Aditya Thackeray at Shiv Sena minister's office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा फोटो

उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या दालनात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही आहे. ...

परळी एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Industries Minister orders land acquisition for Parali MIDC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळी एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगांना चालना व रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले होते. ...

पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, धनंजय मुंडेंनी दिला होता फडणवीसांना सल्ला - Marathi News | The Sharad Pawar pattern never ends, Dhananjay Munde advised Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पवार पॅटर्न कधीच संपत नसतो, धनंजय मुंडेंनी दिला होता फडणवीसांना सल्ला

विधानसभेचे आमदार झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा हे पहिलच अधिवेशन आहे. ...

मराठा आरक्षणातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची काळजी आम्हीच घेणार : धनंजय मुंडे - Marathi News | We will take care of the families of the martyrs of the Maratha reservation: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची काळजी आम्हीच घेणार : धनंजय मुंडे

ज्या आरक्षणासाठी भाजप नेते आपली पाठ थोपटून घेत होते, त्या आरक्षणासाठी मराठा समाजातील 46 जणांनी मृत्यूला कवटाळले. त्यामुळं तुम्हाला आरक्षण देणे भाग पडले. पण भाजपला आरक्षण खरच द्यायच होत का, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. ...

हिवाळी अधिवेशन: पारंपारिक राजकीय पेहरावात दिसणाऱ्या नेत्यांचा नागपुरात 'हटके लूक', पाहा फोटो - Marathi News | Stylish leaders of state politics; The look of the MLAs at the Nagpur winter session | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :हिवाळी अधिवेशन: पारंपारिक राजकीय पेहरावात दिसणाऱ्या नेत्यांचा नागपुरात 'हटके लूक', पाहा फोटो

विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा - Marathi News | Dhananjay Munde greets Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या आजी-माजी विरोधीपक्ष नेत्यांची भेट; मुंडेंनी दिल्या दरेकरांना शुभेच्छा

दरेकर यांच्या निवडीनंतर त्यांना विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. ...