लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
“अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही” - Marathi News | Your political stature is not that high Nilesh Rane Target DCM Ajit Pawar again | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही”

अजित पवार सीमाभागात कधी गेले हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान अजितदादांना दिलं आहे. ...

बहिण पंकजाताई गप्प का? Pankaja Munde | Dhananjay Munde Rape Case | Maharashtra News - Marathi News | Why sister Pankajatai gossip? Pankaja Munde | Dhananjay Munde Rape Case | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बहिण पंकजाताई गप्प का? Pankaja Munde | Dhananjay Munde Rape Case | Maharashtra News

...

“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”; राजकीय वातावरण पेटलं - Marathi News | Threatening phone calls from NCP office bearers to BJP Kirit Somaiya over Dhananjay Munde Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”; राजकीय वातावरण पेटलं

यातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ...

या 'दोन' प्रकरणांमुळे ‘राष्ट्रवादी’वर संक्रांत!; आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचं राजकारण तापलं - Marathi News | Editorial : Sankrant on NCP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या 'दोन' प्रकरणांमुळे ‘राष्ट्रवादी’वर संक्रांत!; आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचं राजकारण तापलं

माजी खासदार किरीट सौमय्या यांनी निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठून मुंडे यांनी दुसरा विवाह केल्याची आणि त्या महिलेपासून दोन अपत्ये झाल्याची माहिती लपविल्याचा आरोप करीत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. ...

"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण..." - Marathi News | Police on Saturday recorded a detailed reply from a young woman who allegedly raped Minister Dhananjay Munde. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण..."

धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता; राष्ट्रवादीला घरचा आहेर - Marathi News | Had Minister Dhananjay Munde been in the Congress, he would have resigned immediately, said Congress leader Hussain Dalwai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता; राष्ट्रवादीला घरचा आहेर

मंत्री धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असं काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी सांगितले ...

मुंडे प्रकरणातील तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदविला - Marathi News | The police recorded the statement of the girl in the Munde case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंडे प्रकरणातील तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदविला

या प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त जोत्स्ना रासम यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे. सुमारे साडेपाच तास तिच्याकडे चौकशी करण्यात आली. ...

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा उतरणार रस्त्यावर, आरोप-प्रत्यारोप सुरूच - Marathi News | BJP will take to the streets for Dhananjay Munde's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा उतरणार रस्त्यावर, आरोप-प्रत्यारोप सुरूच

बलात्काराचा आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर स्वत: राजीनामा द्यावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो मागितला पाहिजे. परंतु, पवारांनी या प्रकरणी घुमजाव केले आहे. ...