Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Girish Mahajan Eknath Khadse : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. खडसेंनी एका मुलाखतीत केलेल्या टीकेला महाजनांनी आता उत्तर दिले आहे. ...
BJP DCM Devendra Fadnavis News: जनतेच्या सर्व चिंता-विघ्ने दूर करावे आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हसत खेळत आनंद घेऊन लवकर यावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
उद्धव ठाकरे जेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेत तेव्हापासून त्यांनी हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजपा करत होती त्यात एकनाथ शिंदे यांचीही भर पडली. उद्धव ठाकरेंची भूमिका ही हिंदुत्वाची नाही असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ...
Nana Patole on Sanjay Gaikwad : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. नाना पटोले यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. ...