Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...
BJP Leader Gopaldas Agrawal joined Congress : विधानसभा निवडणुकीआधी राज्यात पक्षांतरे सुरू झाली आहेत. विदर्भातील भाजपचे नेते गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे. ...
कर्नाटकमध्ये पोलिसांनी गणपती मिरवणूक थांबवली आणि गणपतीची मूर्ती जप्त केल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यावरुन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली होती. पण, व्हायरल होते असलेले फोटो चुकीचे असल्याचे समोर आले आहे. ...
BJP Chandrakant Patil News: शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते. परंतु, यासंदर्भात काही केले नाही. देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचा राग त्यांच्या मनात आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. ...
Eknath Khadse Devendra Fadnavis : एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीसांवर इतका राग असण्याच्या कारणाबद्दलही खडसेंनी मौन सोडलं. ...
BJP DCM Devendra Fadnavis On Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. ...