Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा अंतरवालीत उपोषणाला बसलेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीही उपोषणाला बसले आहेत. त्यातून मराठवाड्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ...
Ajit pawar on Sanjay Gaikwad : बुलढाण्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता कान पिळले. ...
Aaditya Thackeray Eknath Shinde : स्वार्थी गद्दार म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. भाजपालाही ठाकरेंनी काही सवाल केले आहेत. ...
सरकारने सगळ्या मागण्या तातडीने मंजूर कराव्या. तिनही गॅझेट 2-4 दिवसांत लागू करणे, ही सरकारची जबाबदारी आहे. मला राजकीय वळणावर जायला भाग पाडू नका, ही फडणवीस यांची जबाबदारी आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ...
राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर आता निवडणुकीच्या घोषणेची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे. लवकरच निवडणुकीचं वेळापत्रक समोर येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. ...