लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल - Marathi News | cm devendra fadnavis get very agitated in cabinet meeting will not tolerate indiscipline warns ministers and speaks harshly for 20 minutes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल

बेछूट विधाने, आक्षेपार्ह वागणुकीबद्दल स्पष्टीकरण ऐकणार नाही, थेट कारवाईच; मुख्यमंत्र्यांचा रुद्रावतार ...

लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद - Marathi News | cm devendra fadnavis asked that how did men enter the ladki bahin yojana lokmat report backlash in cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आतापर्यंत योजनेच्या लाभार्थींची झालेली छाननी आणि विभागाने केलेली कार्यवाही याची माहिती दिली. ...

कांदा दर शेतकऱ्यांच्या मुळावर, मुख्यमंत्र्यांनी लासलगावला बैठक घ्या, संघटनेचे आवाहन  - Marathi News | Latest news Onion prices down, Chief Minister fadnavis meeting in Lasalgaon appel from farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा दर शेतकऱ्यांच्या मुळावर, मुख्यमंत्र्यांनी लासलगावला बैठक घ्या, संघटनेचे आवाहन 

Onion Rate Issue : मुख्यमंत्र्यांनी आमच्या वेदना समजून घेण्यासाठी लासलगाव गाठावे, बैठक घ्यावी, आमचे प्रश्न सोडवावे, अशा आशयाचे पत्र कांदा उत्पादक संघटनेने दिले आहे.  ...

दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश - Marathi News | plan submitted to cm devendra fadnavis cultural bhavan to be built in delhi lokmat editorial board chairman dr vijay darda efforts a big success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाचे देशाच्या राजधानीतील हक्काच्या सांस्कृतिक भवनाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ...

निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यास कठोर कारवाई - Marathi News | Strict action will be taken against anti-party activities during elections. | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यास कठोर कारवाई

मुख्यमंत्र्यांचा इशारा : आधी झेडपी, नगर परिषदा; नंतरच महापालिका ...

विदर्भातील स्त्री साहित्यिकांना एका सुत्रात बांधणारा धागा तुटला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख - Marathi News | The thread that bound women writers of Vidarbha together has broken; Chief Minister expresses grief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील स्त्री साहित्यिकांना एका सुत्रात बांधणारा धागा तुटला; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे निधन : साहित्य जगतात शाेक ...

Pune Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया! - Marathi News | maharashtra chief minister devendra fadnavis on pune rave party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया!

Devendra Fadnavis on Pune Rave Party: पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू परिसरात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. ...

सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश - Marathi News | cm devendra fadnavis instructions now there are uniform criteria for financial assistance to spinning mills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक झाली. ...