लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ  - Marathi News | Mumbai: Acharya Devvrat takes oath as Governor of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईतील राजभवनात एका विशेष समारंभात आपल्या पदाची शपथ घेतली. ...

ओबीसीत एकही नकली समाविष्ट होणार नाही; चिंता करू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही - Marathi News | Not a single fake will be included in OBC; Don't worry; Chief Minister Devendra Fadnavis assures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओबीसीत एकही नकली समाविष्ट होणार नाही; चिंता करू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. याची काळजी त्या जीआरमध्ये घेण्यात आलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...

“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis said whether obc or maratha the government can only do the best for the welfare of the entire community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis PC News: २०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजासाठी झाले, ते आमच्या सरकारने केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...

रामकथेतील जीवन मूल्यामुळे होतो आयुष्याचा मार्ग प्रशस्त : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | The value of life in the story of Ram paves the way for life: Chief Minister Devendra Fadnavis | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रामकथेतील जीवन मूल्यामुळे होतो आयुष्याचा मार्ग प्रशस्त : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्यावरील इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन ...

शिंदे नाराज नाहीत; राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, अजित पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | eknath shinde is not upset We are trying to ensure that the state's administration runs smoothly Ajit Pawar clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे नाराज नाहीत; राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, अजित पवारांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांमध्ये अजिबात नाराजी नसून आम्ही तिघेही समन्वयाने काम करत आहोत ...

PMRDA : बारामती तालुका 'पीएमआरडीए'मध्ये समावेशाच्या हालचाली - Marathi News | pune news baramati Taluka moves towards inclusion in PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMRDA : बारामती तालुका 'पीएमआरडीए'मध्ये समावेशाच्या हालचाली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सध्या नऊ या तालुक्यांतील निवडक भागांचा समावेश ...

आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी - Marathi News | Chief Minister should hold a joint meeting with Jarange-Bhujbal on reservation; Sanjay Raut demands | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी

या सरकारची केवळ लाडकी बहिण योजना सोडली तर अन्य एकही योजना काम करीत नाहीत ...

सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण... - Marathi News | Solapur BJP city vice-president Anant Jadhav, secretary Shrikant Ghadge resigned from his post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...

धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आपल्या नाराजीबाबत निवेदन दिले आहे ...