लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले - Marathi News | cm devendra fadnavis started campaign of upcoming mumbai municipal corporation elections in bjp vijay sankalp melava and said bjp mahayuti will win | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले

CM Devendra Fadnavis: ठाकरे मुंबईच्या विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीच नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर - Marathi News | Land approved for eco-tourism project in Koradi area on rent basis of Rs. 1 per year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजनको व एनएमआरडीएमध्ये सामंजस्य करार ...

'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय? - Marathi News | 'I will be the first to end my life under the Beed railway'; Young man's letter to the Chief Minister, what is the reason? | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?

"पोलिसांना राजकीय दबाव असल्याशिवाय न्याय मिळत नाही"; चार वर्षांपासून वडिलांच्या शोधात असलेल्या मुलाची मुख्यमंत्र्यांना भावनिक हाक ...

महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Shetkari Bhavans to be constructed at 79 places in Maharashtra; CM Devendra Fadnavis State Cabinet takes 8 important decisions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता वाढवण्याचाही निर्णय ...

अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती - Marathi News | Anjali Damania's husband Anish Damania appointed as honorary advisor to the state government's Maharashtra Institution for Transformation organization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती

Mitra Maharashtra: केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या धर्तीवर मित्राची स्थापना केलेली आहे. ही संस्था सरकारची थिंक टँक असून, तिचे मानद सल्लागार म्हणून अनिश दमानिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  ...

"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका - Marathi News | BJP reply to Sharad Pawar's criticism on farmers issues, chief spokesperson Keshav Upadhye criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका

आज शेतकऱ्यांच्या मोर्चा काढून जी भाषणे ठोकता, त्यातील शहाणपणा तेव्हा कुठे गायब झाला होता? असा सवाल भाजपाने शरद पवारांना विचारला आहे. ...

“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार - Marathi News | sharad pawar criticized state govt over farmers issues and said deva bhau see what is happening around | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Sharad Pawar to Devendra Fadnavis: शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट देवाभाऊ असा उल्लेख करताना, शेतकरी प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीकेचे आसूड ओढले. ...

Sangli: फडणवीस यांची 'साखर' चाल, उद्योगात नवी समीकरणं; भडंकबेत ४८ एकर जागेत कारखान्याची स्थापना होणार - Marathi News | BJP's Vikram Patil, a loyalist of Chief Minister Devendra Fadnavis, defeated the opposition panel and entered the sugar industry through the proposed sugar factory at Bhadkambe in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: फडणवीस यांची 'साखर' चाल, उद्योगात नवी समीकरणं; भडंकबेत ४८ एकर जागेत कारखान्याची स्थापना होणार

फडणवीस यांचे निष्ठावंत भाजपचे विक्रम पाटील यांनी विरोधी पॅनलचा पराभव करत साखर उद्योगात प्रवेश केला ...