लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उडी, तीन दिवसांचा कार्यक्रम काय? - Marathi News | CM Devendra Fadnavis's entry into the campaign arena in Delhi, what is the three-day program? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM देवेंद्र फडणवीसांची दिल्लीतील प्रचाराच्या मैदानात उडी, तीन दिवसांचा कार्यक्रम काय?

Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. दिल्लीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभा घेणार आहेत.   ...

‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले? - Marathi News | deputy cm ajit pawar meet cm devendra fadnavis over beed case and told over dhananjay munde resigns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले?

Deputy CM Ajit Pawar News: अंजली दमानिया यांनी दिलेले पुरावे घेऊन अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, खंत व्यक्त करत म्हणाला, "आपण मराठीचे चाहते आहात..." - Marathi News | Prasad Oak letter to the Chief Minister of Maharashtra devendra fadnavis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओकने मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र, खंत व्यक्त करत म्हणाला, "आपण मराठीचे चाहते आहात..."

मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सर्वांच्या मनातली गोष्ट शेअर केलीय (prasad oak) ...

..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील  - Marathi News | then Devendra Fadnavis will force Dhananjay Munde to resign says Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील 

मस्साजोग सरपंचांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू ...

गुन्हे सिद्धतेकरिता आता मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Mobile forensic van now available for crime proof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हे सिद्धतेकरिता आता मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

राज्यात एकूण २५९ फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील २१ व्हॅन सुसज्ज आहेत. ...

विशेष लेख: देवाभाऊंवर संपूर्ण विश्वासाचा करार - Marathi News | Special Article Covenant of Complete Trust in cm devendra fadnavis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: देवाभाऊंवर संपूर्ण विश्वासाचा करार

दावोस भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मोठे यश मिळाले आहे. या यशाची शुभचिन्हे आता राज्याच्या मागास भागात उमटली पाहिजेत! ...

पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार? CM फडणवीस करणार एकनाथ शिंदे, अजित पवारांशी चर्चा - Marathi News | will the guardian minister post dispute be resolved soon cm devendra fadnavis likely to hold discussions with eknath shinde and ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटणार? CM फडणवीस करणार एकनाथ शिंदे, अजित पवारांशी चर्चा

Shiv Sena Shinde Group Minister Uday Samant News: नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे. ...

"एक आई म्हणून तुम्हाला विनंती करते...", वायू प्रदूषणावर दिया मिर्झाचं ट्विट; थेट मुख्यमंत्र्यांना केलं टॅग, म्हणाली... - Marathi News | bollywood actress dia mirza appeal to maharashtra cm devendra fadnavis about rising air pollution in mumbai shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक आई म्हणून तुम्हाला विनंती करते...", वायू प्रदूषणावर दिया मिर्झाचं ट्विट; थेट मुख्यमंत्र्यांना केलं टॅग, म्हणाली...

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) तिच्या अभिनयाने एक काळ गाजवला. ...