लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | Will you accept Dhananjay Munde's resignation? CM Devendra Fadnavis gave the answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी राजीनामा देईन, अशी भूमिका धनंजय मुंडेंनी दिल्ली दौऱ्यात मांडली होती.   ...

माझा मराठीचा बाणा मी बोथट करत नाही; भाजपा नेत्यांच्या भेटीवरही राज ठाकरेंचा खुलासा - Marathi News | MNS chief Raj Thackeray commented on the meeting with BJP leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा मराठीचा बाणा मी बोथट करत नाही; भाजपा नेत्यांच्या भेटीवरही राज ठाकरेंचा खुलासा

देवेंद्र फडणवीस यांनी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज ते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. एवढा चिखल झालाय पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही असं सांगत राज ठाकरेंनी भूमिका बदलतो या आरोपावरून टोला लगावला.  ...

शिंदे गटाला वगळलं..! राहुल कूल, सुनील शेळके डीपीसीवर नामनिर्देशित; राज्य सरकारने केली नियुक्ती - Marathi News | Rahul Kool, Sunil Shelke nominated for DPC; appointed by state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे गटाला वगळलं..! राहुल कूल, सुनील शेळके डीपीसीवर नामनिर्देशित; राज्य सरकारने केली नियुक्ती

समितीच्या अधिनियमानुसार जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार किंवा खासदार यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात येते. ...

"केजरीवाल काय आहेत हे अण्णा हजारेंनी सांगितलंय"; दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांचा आपवर निशाणा - Marathi News | Delhi Assembly Election 2025 CM Devendra Fadnavis has targeted AAP Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवाल काय आहेत हे अण्णा हजारेंनी सांगितलंय"; दिल्लीत मुख्यमंत्री फडणवीसांचा आपवर निशाणा

CM Devendra Fadnavis: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. ...

मराठी माणूस दिल्लीत सत्तापालट करणार : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Marathi people will bring about a coup in Delhi says Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी माणूस दिल्लीत सत्तापालट करणार : देवेंद्र फडणवीस

भाजपा मराठी प्रकौष्ठच्यावतीने फडणवीस यांचा नागरी सत्कार दिल्लीतील महाराष्ट्र रंगायतनमध्ये करण्यात आला.  ...

मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी उपोषण सोडणार; देवेंद्र फडणवीसांना दिला आंदोलनाचा इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil will end his hunger strike tomorrow afternoon; warns Devendra Fadnavis | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी उपोषण सोडणार; देवेंद्र फडणवीसांना दिला आंदोलनाचा इशारा

'मराठा समाजाचे डोळे उघडले. खरा आरक्षणाचा मारेकरी कोण, हे लोकांना कळले पाहिजे.' ...

'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू - Marathi News | Dhananjay Munde has replied that he will resign if Devendra Fadnavis and Ajit Pawar ask him to. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मी राजीनामा देईन'; धनंजय मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू

महायुतीतील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली.  ...

देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं - Marathi News | How does Devendra Fadnavis run the government through 'E-Office'?; Chandrasekhar Bawankule target Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस 'E-Office' मधून कसं चालवतात सरकार?; बावनकुळेंनी थोडक्यात सांगितलं

१ तासाच्या प्रवासात देवेंद्र फडणवीस चारदा मोबाईल बघून राज्यात काय सुरू आहे याची माहिती घेतात असं बावनकुळे म्हणाले. ...