लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"उद्धव ठाकरे आणि CM फडणवीसांची छुपी रणनीती, लवकरच..."; भाजपच्या मित्रपक्षाचा मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray has accepted CM Devendra Fadnavis leadership Says MLA Ravi Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरे आणि CM फडणवीसांची छुपी रणनीती, लवकरच..."; भाजपच्या मित्रपक्षाचा मोठा दावा

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व स्विकारलं असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. ...

छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाचा वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले… - Marathi News | Devendra Fadnavis Reaction On Vicky Kaushal Chhaava Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाचा वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे. ...

पालकमंत्रिपदाचा वाद आता 'त्या' व्हिडिओपर्यंत पोहचला; दोस्तीत कुस्ती वाढली, काय घडलं? - Marathi News | Dispute between Sunil Tatkare and Bharat Gogavale over the post of Raigad Guardian Minister, tension in the party of Eknath Shinde-Ajit Pawar in the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालकमंत्रिपदाचा वाद आता 'त्या' व्हिडिओपर्यंत पोहचला; दोस्तीत कुस्ती वाढली, काय घडलं?

आम्ही बोलायला गेलं तर खूप काही बोलू शकतो. त्यामुळे त्यांनी सबुरीने घ्यावे असा प्रतिइशारा आमदार महेंद्र दळवी यांनी सुरज चव्हाण यांना दिला आहे. ...

“एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता, पण...”; कुणी केला मोठा दावा? - Marathi News | gulabrao patil big statement that eknath shinde was not ready to take deputy cm post in new mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता, पण...”; कुणी केला मोठा दावा?

Shiv Sena Shinde Group Gulabrao Patil News: सर्व आमदारांचा एकनाथ शिंदे यांनी मान ठेवला आणि उपमुख्यमंत्रीपद घेतले, असा मोठा खुलासा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे. ...

विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Chief Minister inaugurates World Marathi Conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार ...

"गेल्यावर्षीच्या करारांचं पुढे काय झालं? गुंतवणूक फक्त कागदावरच..."; दावोस दौऱ्यावर जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | What happened to the agreements made in Davos last year Jayant Patil question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गेल्यावर्षीच्या करारांचं पुढे काय झालं? गुंतवणूक फक्त कागदावरच..."; दावोस दौऱ्यावर जयंत पाटलांचा सवाल

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

आता रुग्णांना जिल्ह्यातच मदत मिळणार! 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष' जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार - Marathi News | Now patients will get help in the district itself 'Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi to be opened in the District Collector's Office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता रुग्णांना जिल्ह्यातच मदत मिळणार! 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष' जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. ...

CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, “तिथे फोटोशूट करण्यापेक्षा...” - Marathi News | aaditya thackeray criticizes cm devendra fadnavis davos visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, “तिथे फोटोशूट करण्यापेक्षा...”

Aaditya Thackeray News: मागील दोन वर्षांपासून मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...