लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
किरण रावनंतर आता दीपिका पादुकोणची 'मामि'च्या अध्यक्षपदी वर्णी - Marathi News | After Kiran Rao, Deepika Padukone is now the President of 'Mami' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण रावनंतर आता दीपिका पादुकोणची 'मामि'च्या अध्यक्षपदी वर्णी

अभिनेत्री दीपिका पादुकोणची मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...

आता लग्नानंतर दीपिका पादुकोण रणवीर सिंगला प्रेमाने 'या' नावाने देते आवाज - Marathi News | deepika padukone calling aaya policewala ranveer singh after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता लग्नानंतर दीपिका पादुकोण रणवीर सिंगला प्रेमाने 'या' नावाने देते आवाज

रणवीर सिंगने नुकतेच उमंग अवॉर्ड शोमध्ये टायगर प्रिंट ड्रेस घालून हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर त्याचे फोटो चांगलेच व्हायरल होतायेत. ...

दीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी! - Marathi News | Deepika padukone sonam kapoor and other actresses craze for pink color | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी!

बॉलिवूड सेलिब्रिटी आपला लूक आणि आउटफिट्ससाठी नेहमीच कॉन्शिअस असतात. परंतु कलरबाबत यांच्यामध्ये एक वेगळचं क्रेझ पाहायला मिळते. ...

एक्स बॉयफ्रेंडचे 'हे' वक्तव्य ऐकताच दीपिका पादुकोणचा होऊ शकतो राग अनावर - Marathi News | If Deepika Padukone heard the of her x bf she might be got angry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक्स बॉयफ्रेंडचे 'हे' वक्तव्य ऐकताच दीपिका पादुकोणचा होऊ शकतो राग अनावर

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचे लग्न हे बी-टाऊनमधील सगळ्यात हॉट कपल आहे. लग्नाला दोन महिने उलटून गेली तरी कोणत्याना कोणत्या कारणामुळे दीपवीर चर्चेत असतात. ...

लग्नानंतर बॉलीवुडची मस्तानी करणार रुपेरी पडद्यावर कमबॅक, बालपणीचा फोटो शेअर करत दिली माहिती - Marathi News | Deepika Padukone Ready To Comeback On Silver Screen After Marraige, Share Childhood Photo ON Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर बॉलीवुडची मस्तानी करणार रुपेरी पडद्यावर कमबॅक, बालपणीचा फोटो शेअर करत दिली माहिती

काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दीपिकाने मेघना गुलजार यांच्या छपाक चित्रपटासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती दिली होती. ...

दीपिका पादुकोणने मानधनाबाबत केला खुलासा, वाचा सविस्तर - Marathi News | Deepika Padukone reveals her about honor, read detailed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने मानधनाबाबत केला खुलासा, वाचा सविस्तर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत दाखल झाले आहे. तिने नुकताच एक सिनेमा सहकलाकारांपेक्षा कमी मानधन देत असल्यामुळे नाकारला आहे. ...

OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर - Marathi News | Ranveer Singh Follows Wife Deepika Padukone's This Instruction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! दीपिकाने सांगितलेल्या ह्या गोष्टी कटाक्षाने पाळतो रणवीर

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले आहेत. ...

मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ? - Marathi News | ranveer changing his surname with deepika surname? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मस्तानीच्या प्रेमात वेडा झाला बाजीराव, दीपिकाचे आडनाव लावणार रणवीर ?

दीपवीर लग्नानंतर देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. लग्नानंतर दोन महिने उलटून गेले तरी ते कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. ...