लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'रॉकस्टार'साठी नर्गिस फाखरी नाही तर बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत! - Marathi News | Deepika padukone was the first choice for movie rockstar not nargis Fakri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रॉकस्टार'साठी नर्गिस फाखरी नाही तर बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत!

रॉकस्टार सिनेमात आपल्याला रणबीर कपूरच्या अपोझिट नर्गिस फाखरी आपल्याला दिसली होती. नर्गिसच्या वाटेला फारसे सिनेमे आले नाहीत. ...

पहिल्याच भेटीत दीपिकासोबत रणवीरनं केलं असं काही, वाचून तुम्हाला येईल रणवीरचा राग - Marathi News | Deepika Padukone on first meeting with Ranveer Singh: He was dating someone else, but flirting with me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच भेटीत दीपिकासोबत रणवीरनं केलं असं काही, वाचून तुम्हाला येईल रणवीरचा राग

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांमध्ये दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचादेखील समावेश आहे. या दोघांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. ...

Cuteness Overloaded...! रणवीर सिंगला दीपिका पादुकोणनं इमोशनल पोस्ट लिहून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Cuteness Overloaded ...! Deepika Padukone's Emotional Post on Ranveer Singh's Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cuteness Overloaded...! रणवीर सिंगला दीपिका पादुकोणनं इमोशनल पोस्ट लिहून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दीपिका पादुकोणनं नवरा रणवीर सिंगचा वाढदिवस आणखीन खास बनवण्यासाठी सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट लिहिली. ...

वाढदिवसादिवशी रणवीर सिंगनं चाहत्यांना दिलं स्पेशल गिफ्ट, '८३'चा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | Ranveer Singh shares his first look as Kapil Dev for his film 83 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवसादिवशी रणवीर सिंगनं चाहत्यांना दिलं स्पेशल गिफ्ट, '८३'चा फर्स्ट लूक रिलीज

रणवीर सिंगचा आज वाढदिवस असून त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. त्याने त्याचा चर्चित व आगामी चित्रपट ८३चा फर्स्ट लूक प्रदर्शित केला. ...

दीपिका पादुकोणला 'या' खेळाडूवरील बायोपिकमध्ये करायचंय काम - Marathi News | Deepika Padukone want that Biopic shall be made on this player | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणला 'या' खेळाडूवरील बायोपिकमध्ये करायचंय काम

भारतीय क्रिकेट संघाच्या १९८३ विश्वचषक विजयावर आधारित '८३' या चित्रपटात दीपिका महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. ...

Video Viral : फोटोग्राफर सोडेना पिच्छा; दीपिका पादुकोण म्हणाली, आजा बैठ जा...!! - Marathi News | deepika padukone invites photographer to sit with her video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video Viral : फोटोग्राफर सोडेना पिच्छा; दीपिका पादुकोण म्हणाली, आजा बैठ जा...!!

दीपिका अलीकडे मुंबई एअरपोर्टवर दिसली. याचदरम्यानचा दीपिकाचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ...

OMG! दीपिका पादुकोणसोबत ठेवायचे आहेत या अभिनेत्रीला समलैंगिक संबंध - Marathi News | Kiara Advani Wants Deepika Padukone As Her Lesbian Partner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! दीपिका पादुकोणसोबत ठेवायचे आहेत या अभिनेत्रीला समलैंगिक संबंध

दीपिका पादुकोणने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. ...

'पीकू'साठी दीपिका पादुकोण नव्हती निर्मात्यांची पहिली चॉईस - Marathi News | Deepika padukone was not the first choice for piku parineeti chopra revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पीकू'साठी दीपिका पादुकोण नव्हती निर्मात्यांची पहिली चॉईस

दीपिका पादुकोणने 2015 मध्ये 'पीकू' बनून चाहत्यांची मनं जिंकली होती. या सिनेमासाठी दीपिकाने अनेक अॅवॉर्ड्सदेखील आपल्या नावावर केले होते. ...