लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली जगातील सुंदर महिला, फॉर्ब्सच्या यादीत पटकावलं स्थान - Marathi News | Deepika padukone worlds most gorgeous women 2019 forbes list release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली जगातील सुंदर महिला, फॉर्ब्सच्या यादीत पटकावलं स्थान

फोर्ब्स इंडियाने नुकतीच 100 ग्लॅमरस आणि सुंदर सेलिब्रेटींची लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये टॉपच्या 5 अभिनेत्रींमध्ये तिचं नाव सामील आहे ...

Saturday Night Vibes! करण जोहरच्या घरी रंगली ‘लेट नाईट पार्टी’, पाहा व्हिडीओ!! - Marathi News | deepika padukone ranbir kapoor shahid kapoor vicky kaushal with others enjoy saturday night AT karan johar place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saturday Night Vibes! करण जोहरच्या घरी रंगली ‘लेट नाईट पार्टी’, पाहा व्हिडीओ!!

बॉलिवूडचा मोस्ट फेवरेट करण जोहरला मित्रांसोबत पार्टी करणे आवडते. बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास करणच्या घरी पार्टी करताना दिसतात. शनिवारी रात्रीही करणच्या घरी अशीच पार्टी रंगली. ...

OMG! केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावला दीपिका पादुकोणचा ‘हा’ हिरो!!   - Marathi News | deepika padukone hero hollywood star vin diesel in shock as stuntman fell from 30 feet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावला दीपिका पादुकोणचा ‘हा’ हिरो!!  

अभिनेत्री दीपिका पादुकोणचा हिरो एका अपघातातून थोडक्यात बचावला. ...

Birthday Special : हिमेश रेशमियामुळे बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीला मिळाला होता पहिला सिनेमा! - Marathi News | birthday special himesh reshammiya had given first change to deepika padukone in his video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : हिमेश रेशमियामुळे बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीला मिळाला होता पहिला सिनेमा!

बॉलिवूड सिंगर, अ‍ॅक्टर, म्युझिक डायरेक्टर हिमेश रेशमिया याचा आज (23 जुलै) वाढदिवस. 23 जुलै 1973 रोजी गुजरात येथे जन्मलेल्या हिमेशने आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केली. ...

का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika - Marathi News | deepika padukone meets luv ranjan and fans trolled not my deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika

दीपिकाचे चाहते नाराज झालेले दिसले आणि यानंतर सोशल मीडियावर  #NotMyDeepika ट्रेंड होऊ लागला. ...

‘या’ बॉलिवूड स्टार्सची जगभरात झाली सर्वाधिक प्रशंसा! - Marathi News | world most admired bollywood stars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ बॉलिवूड स्टार्सची जगभरात झाली सर्वाधिक प्रशंसा!

जगभरात सर्वाधिक प्रशंसा मिळविणाऱ्यांची यादी जाहिर करणाºया एका संस्थेने या वर्षाची सर्वात प्रशंसित व्यक्तिंची यादी नुकतिच जाहिर केली आहे. या यादीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहित बॉलिवूडच्या काही स्टार्सचा समावेश आहे. या यादीत महानायक अमिताभ बच्चन ...

दीपिका पादुकोणला ८३ च्या सेटवर भेटली ही छोटीशी मैत्रीण, वाचा कोण आहे ही चिमुरडी - Marathi News | Deepika Padukone finds new friend on 83 set, Kabir Khan's daughter Sairah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणला ८३ च्या सेटवर भेटली ही छोटीशी मैत्रीण, वाचा कोण आहे ही चिमुरडी

८३ या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. ...

Throwback : रणवीर सिंगचा हा फोटो पाहून लोकांना आठवला धोनी, कुणी म्हटले फराह खान! - Marathi News | ranveer singh trolled over his throwback photos with collage friend and model pia trivedi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Throwback : रणवीर सिंगचा हा फोटो पाहून लोकांना आठवला धोनी, कुणी म्हटले फराह खान!

दरदिवशी कुण्या ना कुण्या सेलिब्रिटीचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होता. अनेकदा या फोटोतील सेलिब्रिटीला ओळखणेही कठीण जाते. सध्या असाच एक फाटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे, रणवीर सिंगचा. ...