Coronavirus : रुग्णांची सेवा करण्यासाठी अनेक डॉक्टर आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. अशाच एका डॉक्टर दाम्पत्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवशी या दाम्पत्याने रुग्णांची सेवा केली आहे. ...
Coronavirus : काही दिवसांपूर्वी उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार असं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं होतं. त्यानंतर आता कोरोना व्हायरस सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतो असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. ...
Coronavirus : कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली असताना पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला असल्याची माहिती मिळत आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. ...
Coronavirus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचे पालन करीत सोमवारपासून राज्यासह संपूर्ण देशभर काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे. ...
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. ...