लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, फोटो

Death, Latest Marathi News

कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू?; कुटुंबीयांची लसीविरोधात तक्रार, केला गंभीर आरोप - Marathi News | chandigarh health worker dies days after jab official said no corona vaccine link | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू?; कुटुंबीयांची लसीविरोधात तक्रार, केला गंभीर आरोप

Corona Vaccine : सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट देखील पाहायला मिळत आहेत. ...

निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव - Marathi News | The fierce ‘Agnitandav’ at the Serum Institute; Five people lost their lives | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :निःशब्द ! सिरम इन्स्टिटयूटमधील भीषण 'अग्नितांडव'; पाच जणांनी गमावला आगीत होरपळून जीव

मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या एसईझेडमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर आज दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी आग लागली. या आगीत इमारतीमधील ५ जणांचा होरपळून मृत्यु झाला. ...

कोरोनाचा हाहाकार! 21 दिवसांत तब्बल 90 हजार जणांच्या मृत्यूची भीती; "या" देशात गंभीर परिस्थिती; CDC चा खुलासा - Marathi News | america coronavirus 90000 americans could die of covid 19 in next three weeks | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! 21 दिवसांत तब्बल 90 हजार जणांच्या मृत्यूची भीती; "या" देशात गंभीर परिस्थिती; CDC चा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 2,017,798 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 94,309,732 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 67,341,548 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. ...

चिंताजनक! कोरोना रुग्णांना रुग्णालयातून हॉटेलमध्ये केलं जाणार शिफ्ट; "हे" आहे कारण - Marathi News | uk covid 19 patients will shifted from hospital to hotels | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! कोरोना रुग्णांना रुग्णालयातून हॉटेलमध्ये केलं जाणार शिफ्ट; "हे" आहे कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. ...

भंडाऱ्यात शासकीय रुग्णालयात आग, १० बालकांचा मृत्यू; मध्यरात्री नेमकं काय घडलं जाणून घ्या! - Marathi News | Government hospital fire in Bhandara, 10 children die; Find out exactly what happened in the middle of the night! | Latest bhandara Photos at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात शासकीय रुग्णालयात आग, १० बालकांचा मृत्यू; मध्यरात्री नेमकं काय घडलं जाणून घ्या!

चमत्कार! ४५ मिनिटांनी 'असा' जीवंत झाला मेलेला माणूस; अन् डॉक्टरांना सांगितला अनुभव.... - Marathi News | What happens with human after death hiker said after dead for 45 mins | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चमत्कार! ४५ मिनिटांनी 'असा' जीवंत झाला मेलेला माणूस; अन् डॉक्टरांना सांगितला अनुभव....

CoronaVirus News : "सणासुदीच्या काळात सूट दिल्यास महिन्याला कोरोनाचे 26 लाख नवे रुग्ण आढळतील", तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | government panel said 25 lakh corona cases may increase every month during festivals | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "सणासुदीच्या काळात सूट दिल्यास महिन्याला कोरोनाचे 26 लाख नवे रुग्ण आढळतील", तज्ज्ञांचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाचा संसर्ग सर्वोच्च पातळी गाठून गेला आहे. आता रोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे, यावरून समितीने हा दावा केला आहे. ...

CoronaVirus News : फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येणार, सरकारी समितीचा दावा - Marathi News | coronavirus pandemic has peaked ndia 10 6 million cases by february 2021 govt panel | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संपुष्टात येणार, सरकारी समितीचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोना व्हायरसने आपला सर्वोच्च टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने हा दावा केला आहे. ...