कोरोनाचा हाहाकार! 21 दिवसांत तब्बल 90 हजार जणांच्या मृत्यूची भीती; "या" देशात गंभीर परिस्थिती; CDC चा खुलासा
Published: January 16, 2021 08:48 AM | Updated: January 16, 2021 09:13 AM
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 2,017,798 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 94,309,732 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 67,341,548 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.