लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

त्या विषारी कफ सिरपमध्ये कोणते रसायन आढळले? WHO ने दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या... - Marathi News | What chemicals were found in that toxic cough syrup? WHO gave important information | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :त्या विषारी कफ सिरपमध्ये कोणते रसायन आढळले? WHO ने दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या...

भारतात गेल्या काही दिवसांपासून विषारी कफ प्यायल्याने 22 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

Cough Syrup : हृदयद्रावक! कफ सिरपमुळे आणखी २ मुलांनी गमावला जीव; मृतांचा आकडा २२ वर - Marathi News | cough syrup death toll 22 two more children died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! कफ सिरपमुळे आणखी २ मुलांनी गमावला जीव; मृतांचा आकडा २२ वर

Cough Syrup : किडनी इन्फेक्शनमुळे आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे राज्यातील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे. ...

Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव - Marathi News | chhindwara two and half year old vedansh lost her life from coldrif syrup papa spent 12 lakhs on treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

Cough Syrup : वेदांश त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील कपिल पवार यांनी ढसाढसा रडत सुरुवातीला त्याला कोणतीही मदत मिळाली नाही असं सांगितलं. ...

Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत - Marathi News | Hingoli: Blood stains on the road! Two youths meet tragic end after being hit by a tipper, bike shattered into pieces | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: रस्त्यावर रक्ताचा सडा! टिपरच्या धडकेत दुचाकीचे तुकडे, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

वसमत-कुरुंदा मार्गावरील घटना, आसेगाव आणि नांदुसा येथील दोन तरुणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर ...

"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण... - Marathi News | haryanaips puran kumar end life ias amneet p kuma call allegations | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...

हरियाणा कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी चंदीगडमधील त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. ...

Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू - Marathi News | Cough Syrup Case: Owner of company that made poisonous 'Coldriff' cough syrup arrested! 20 children died after drinking the medicine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू

मध्य प्रदेशात विषारी कफ सिरप प्यायल्याने किडनी निकामी होऊन झालेल्या २० मुलांच्या मृत्यूंच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ...

Dharashiv: पोटासाठी शेकडो मैल आले, पण नियतीने घात केला! दोघांचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Dharashiv: Came from Uttar Pradesh,madhya pradesh for food, but fate intervened! Both drowned in a lake | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: पोटासाठी शेकडो मैल आले, पण नियतीने घात केला! दोघांचा तलावात बुडून मृत्यू

साठवण तलावाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्यानंतर घडली दुर्घटना! ...

प्रियकराकडून सतत मारहाण; प्रियसीने भावाच्या मदतीने कायमचे संपवले, चाकणमधील घटना - Marathi News | Constant beating by boyfriend; Girlfriend ends it permanently with the help of brother, incident in Chakan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियकराकडून सतत मारहाण; प्रियसीने भावाच्या मदतीने कायमचे संपवले, चाकणमधील घटना

दोघे एकत्रितच राहत असून प्रियकर तिला सतत छोट्या कारणावरून मारहाण करायचा, यातून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती ...