लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

सावकाराने तरुणाला जिवंत जाळले; इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना - Marathi News | The moneylender burned the young man alive; Incident at Junction in Indapur taluka pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावकाराने तरुणाला जिवंत जाळले; इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना

इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना : आरोपींना अटक ...

‘मॅकॅफी अँटीव्हायरस’चे संस्थापक जाॅन मॅकॅफी यांचा स्पेनमध्ये मृत्यू; प्रत्यार्पणाचे दिले हाेते आदेश - Marathi News | John McAfee dies by suicide in Spanish prison, hours after he was granted extradition pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘मॅकॅफी अँटीव्हायरस’चे संस्थापक जाॅन मॅकॅफी यांचा स्पेनमध्ये मृत्यू; प्रत्यार्पणाचे दिले हाेते आदेश

तुरुंगात आत्महत्या केल्याचा संशय ...

खेडगाव येथील जवानाला दिला अखेरचा निरोप - Marathi News | Last farewell given to the soldier from Khedgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खेडगाव येथील जवानाला दिला अखेरचा निरोप

खेडगाव येथील आयटीबीपी जवान सुनील यशवंत हिरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

प्रेयसीने भेटण्यास नकार दिल्याने तरूणाने अपार्टमेंटवरुन उडी मारून संपविले जीवन - Marathi News | The young man jumped out of the apartment and ended his life after his girlfriend refused to meet him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेयसीने भेटण्यास नकार दिल्याने तरूणाने अपार्टमेंटवरुन उडी मारून संपविले जीवन

तरुणाने तिला भेटण्यासाठी बोलावून तू माझ्यासोबत चल असा आग्रह केला. ...

अक्षयनेच काढला करणचा काटा; औरंगाबाद कारागृहात शिजला कट - Marathi News | Akshay removed the thorn of Karan; plant cut in Aurangabad jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अक्षयनेच काढला करणचा काटा; औरंगाबाद कारागृहात शिजला कट

Smuggling Case : नागपूर, बाभूळगाव, यवतमाळ येथील साथीदारांच्या मदतीने करणचा गोळ्या घालून निर्घृण खून केला, अशी तक्रार अक्षयची बहीण व करणची पत्नी आभा परोपटे हिने दिली आहे. ...

पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत  - Marathi News | wife plotting to kill husband coming between illegitimate relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; कुंकवाचा सौदा केला ५० हजार रुपयांत 

Wife plotting to kill husband : अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या आयुष्याचा सौदा केला. ...

सिगारेट आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन एकावर केला चाकू आणि दगडाने हल्ला - Marathi News | One was attacked with a knife and a stone for refusing to bring a cigarette | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिगारेट आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन एकावर केला चाकू आणि दगडाने हल्ला

चिंचवडच्या इंदिरानगर झोपडपट्टीतील घटना, एक जण गंभीर जखमी ...

विजेच्या धक्क्याने आठवर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | Eight-year-old girl dies of electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेच्या धक्क्याने आठवर्षीय मुलीचा मृत्यू

नांदूरवैद्य : रस्त्यावरील हॉटेलवर पिण्यासाठी थांबलेल्या परिवारातील सायली किरण थोरात (वय ८, रा. कळवा, ठाणे) या बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गुरुवारी (दि. २४) १२ वाजेच्या सुमारास घडली. ...