लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

"हा अपघात नाही घातपातच, मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?", अजित पवारांसोबत मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या वडिलांचा गंभीर आरोप  - Marathi News | "This is not an accident, it is a coincidence, where is there traffic in Mumbai at 6 am?", serious allegation by the father of Pinky Mali, who died with Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा अपघात नाही घातपातच, मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?", पिंकी माळीच्या वडिलांचा गंभीर आरोप

Ajit Plane Crash Serious Allegations: अजित पवार यांच्यासोबत पिंकी माळी फ्लाईट अटेंडन्ट म्हणून विमानातून प्रवास करत होती. बारामती विमानतळावर हे विमान कोसळले आणि त्यात अजित पवार, पिंकी माळी यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.  ...

"मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं, पण जर कुणी..."; CM फडणवीसांचे रोहित पवारांना उत्तर - Marathi News | devendra fadnavis reply on rohit pawar allegations over ajit pawar death plane crash in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं, पण जर कुणी..."; CM फडणवीसांचे रोहित पवारांना उत्तर

Devendra Fadnavis Rohit Pawar, Ajit Pawar Plane Crash: "भारताच्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत" ...

फेसबुकवरील प्रेमासाठी संसाराचा शेवट; ३ मुलांच्या आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून केली पतीची हत्या - Marathi News | jhansi mother of three children killed husband along with her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील प्रेमासाठी संसाराचा शेवट; ३ मुलांच्या आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून केली पतीची हत्या

महिला आणि संबंधित तरुणाची अवघ्या ६ महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती, ज्याचं रूपांतर नंतर प्रेमसंबंधात झालं. यानंतर तिने आपल्या पतीला कायमचच रस्त्यातून बाजूला केलं. ...

Satara: खेड फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात, शेकडो वाहने अंगावरून गेल्याने तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न - Marathi News | Accident at Khed Phata on Pune-Bengaluru National Highway Young man's body mutilated after vehicle runs over him | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: खेड फाट्यावर मध्यरात्री भीषण अपघात, शेकडो वाहने अंगावरून गेल्याने तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न

मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न ...

बांगलादेशात मतदानाच्या ४८ तास आधी आणखी एका हिंदूची हत्या; व्यापाऱ्याला दुकानात घुसून मारलं - Marathi News | bangladesh another hindu murdered before election 2026 rice trader muhammad yunus govt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात मतदानाच्या ४८ तास आधी आणखी एका हिंदूची हत्या; व्यापाऱ्याला दुकानात घुसून मारलं

मतदानाच्या अवघ्या ४८ तास आधी मैमनसिंह जिल्ह्यातील त्रिशाल उपजिल्ह्यात एका हिंदू व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. ...

आधी पतीला सोडलं, मग दीराशी लग्न करून दोघांनाही संपवलं; संपत्तीसाठी 'तिने' रचला भयंकर कट - Marathi News | property grabbing case begusarai woman married two brothers got both murdered shocking crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी पतीला सोडलं, मग दीराशी लग्न करून दोघांनाही संपवलं; संपत्तीसाठी 'तिने' रचला भयंकर कट

एका महिलेने आधी दोन भावांशी लग्न केलं आणि नंतर संपत्ती हडपण्यासाठी दोघांचीही हत्या घडवून आणली. ...

सायलेंट किलर! डोक्यातील उवा ठरू शकतात जीवघेण्या; १२ वर्षीय मुलीचा मृत्यू, नक्की काय घडलं? - Marathi News | odisha child death due to lice when head lice turn fatal odisha shocked after 12 year old girl death | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायलेंट किलर! डोक्यातील उवा ठरू शकतात जीवघेण्या; १२ वर्षीय मुलीचा मृत्यू, नक्की काय घडलं?

डोक्यातील उवांच्या गंभीर संसर्गामुळे त्रस्त असलेल्या एका १२ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

Mumbai Accident: हृदयद्रावक! लग्नाच्या २० वर्षांनी मुलगा झाला पण नियतीने हिरावला; चिमुकल्याचा हिट अँड रनमध्ये मृत्यू - Marathi News | malad hit and run innova runs over 4 year old boy died born after 20 years of marriage mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! लग्नाच्या २० वर्षांनी मुलगा झाला, नियतीने हिरावला; चिमुकल्याचा हिट अँड रनमध्ये मृत्यू

Mumbai Hit and Run Case: मुंबईच्या मालाड परिसरातून 'हिट अँड रन'ची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका वेगवान कारने आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलाला चिरडलं, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ...