लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

२४ वर्षीय सोशल मीडिया स्टार 'चिन्नू पप्पू'चा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरात सापडला मृतदेह - Marathi News | who is chinnu pappu 24-year-old social media influencer found dead in Kerala house police probe underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ वर्षीय सोशल मीडिया स्टार 'चिन्नू पप्पू'चा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरात सापडला मृतदेह

Chinnu Papu found dead in kerala home: 217K फॉलोअर्स असणाऱ्या चिन्नू पपूची आत्महत्या की घातपात? पोलिस तपास सुरु ...

खळबळजनक! दिराचं लग्न ठरल्याने भावजय नाराज, वरात निघण्याआधी उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | etawah bhabhi affair with devar end life 2 days of his marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! दिराचं लग्न ठरल्याने भावजय नाराज, वरात निघण्याआधी उचललं टोकाचं पाऊल

पुष्पा देवीच्या दिराची वरात दोन दिवसांनंतर निघणार होती. मात्र तिने हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे लग्नाच्या घरात आनंदाऐवजी शोकाकुल वातावरण पसरलं आहे. ...

भयंकर! लॉ कॉलेजमध्ये क्लास सुरू होताच विद्यार्थिनीवर झाडल्या गोळ्या; तरुणाने स्वतःलाही संपवलं - Marathi News | tarntaran classmate shot his classmate in head and then shot himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! लॉ कॉलेजमध्ये क्लास सुरू होताच विद्यार्थिनीवर झाडल्या गोळ्या; तरुणाने स्वतःलाही संपवलं

पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. ...

Crime News: दोन पुरुष, एक महिला; एकाच कारमध्ये मृतदेह सापडलेल्या त्या तीन व्यक्तींचा संबंध काय? - Marathi News | Crime News: Two men, one woman; What is the connection between the three people whose bodies were found in the same car? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime News: दोन पुरुष, एक महिला; एकाच कारमध्ये मृतदेह सापडलेल्या त्या तीन व्यक्तींचा संबंध काय?

राजधानी दिल्लीतील पीरागढी चौकात रविवारी खळबळ माजली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडला.  ...

एकुलत्या एक मुलाचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू; कानात हेडफोन घालून दिवस-रात्र खेळायचा मोबाईल गेम - Marathi News | uttar pradesh death news meerut mohammad kaif playing pubg with headphones suddenly blood pressure shoot up leading brain hemorrhage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकुलत्या एक मुलाचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू; दिवस-रात्र खेळायचा मोबाईल गेम्स

UP Boy dies playing PUBG: मोहम्मद कैफ असे २२ वर्षीय मुलाचे नाव आहे ...

दुचाकीवरुन गंगापूर गावाकडे निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, लातूर-औसा महामार्गावरील घटना - Marathi News | Accidental death of a young man who was going towards Gangapur village on a two-wheeler, incident on the Latur-Ausa highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुचाकीवरुन गंगापूर गावाकडे निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, लातूर-औसा महामार्गावरील घटना

या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, सोमनाथ शिवलिंग ढगे (वय ४५, रा. गंगापूर, ता.जि. लातूर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...

कोटा दुर्घटना: "बाजूची बिल्डिंग पाडल्यामुळे इकडे हादरा.."; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कारण - Marathi News | rajasthan kota buliding collapse collector tells real reason revealed two dead 13 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोटा दुर्घटना: "बाजूची बिल्डिंग पाडल्यामुळे इकडे हादरा.."; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कारण

Kota Building Collapse: पहाटे ३ वाजेपर्यंत बचावकार्य; दोन जणांचा मृत्यू, १३ जखमी ...

हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात मोठा अपघात, झूला तुटला! रेस्क्यूसाठी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | faridabad Major accident at Surajkund fair in Haryana, police officer dies after swing collapse many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात मोठा अपघात, झूला तुटला! रेस्क्यूसाठी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, अनेक जखमी

जिल्हा उपायुक्त आयुष सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण १३ जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.  ...