लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

सिनेसृष्टीत खळबळ! ५१ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह - Marathi News | 51 year old malyalam actor kalabhavan navas found dead in hotel room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीत खळबळ! ५१ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह

मल्याळम अभिनेता कलाभवन नवास यांचं निधन झालं आहे. ते ५१ वर्षांचे होते. कोचीमधील चोट्टानिक्कारा येथील एका हॉटेलमधील रुममध्ये ते मृतावस्थेत आढळले. ...

सिल्लोड- कन्नड रत्यावर नादुरुस्त टँकरला दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी - Marathi News | A bike collided with a derelict tanker on the Sillod-Kannada expressway; one died on the spot, one was injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड- कन्नड रत्यावर नादुरुस्त टँकरला दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

कन्नडहून भोकरदनकडे पेट्रोल घेऊन जाणारा टँकर सिल्लोडजवळील अग्रवाल जिनिंगजवळ भररस्त्यावर नादुरुस्त झाल्याने उभा होता. ...

Ratnagiri: फुलण्याआधीच ‘त्या’ नवदाम्पत्याचा संसार कोमेजला, वाशिष्ठी नदीसह दाभोळखाडीत शोध सुरुच - Marathi News | Nilesh Ahire and Ashwini from Dhule took the extreme decision to end their lives ending their lives before they could even begin to live | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: फुलण्याआधीच ‘त्या’ नवदाम्पत्याचा संसार कोमेजला, वाशिष्ठी नदीसह दाभोळखाडीत शोध सुरुच

आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट ...

Ratnagiri: नदीत उडी घेण्याआधी अश्विनीने घरी केला फोन, नातेवाईकांनी अवघ्या १८ मिनिटांत घटनास्थळ गाठले, पण.. - Marathi News | Nilesh Ahire and Ashwini a newlywed couple from Dhule had called home before jumping into the river in chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: नदीत उडी घेण्याआधी अश्विनीने घरी केला फोन, नातेवाईकांनी अवघ्या १८ मिनिटांत घटनास्थळ गाठले, पण..

नवदाम्पत्याने उचलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चिपळूण शहरातच खळबळ उडाली ...

अजबच! जिच्यावर केले अंत्यसंस्कार, 'ती' रक्षाविसर्जनदिवशी झाली हजर; कोल्हापुरातील उदगाव येथील घटना - Marathi News | The body of a missing woman from Udgaon, Kolhapur, was found and cremated, and she returned to the village on the day of Raksha Visarjan creating a stir | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजबच! जिच्यावर केले अंत्यसंस्कार, 'ती' रक्षाविसर्जनदिवशी झाली हजर; कोल्हापुरातील उदगाव येथील घटना

अंत्यसंस्कार केलेली महिला कोण ...

जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू - Marathi News | chhattisgarh Son-in-law came to his in-laws' house for the first time, mother-in-law planned to cook delicious chicken; both died due to poisoning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

चिकन पार्टी कुटुंबाच्या जीवावर बेतली. ...

एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन  - Marathi News | They didn't get to see each other for the last time! Son dies in Algeria, father who was waiting for the body also dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 

४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले. ...

ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित - Marathi News | friends celebrating online game win die in car crash 2 dead 3 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित

एका तरुणाने ऑनलाईन गेमिंगमध्ये १८००० रुपये जिंकले. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना चला पार्टीला जाऊया असं म्हटलं. ...