लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Corona Virus : धक्कादायक ! दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ७५० पैकी ५०९ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Corona Virus: Shocking! The second wave killed 509 of the 750 patients on the ventilator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus : धक्कादायक ! दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ७५० पैकी ५०९ रुग्णांचा मृत्यू

Corona Virus :जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजे मार्चपासून आतापर्यंत तब्बल ९२ हजार नव्या रुग्णांची भर पडली. यात व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांची संख्या अधिक होती. ...

पुण्यातल्या बिबवेवाडीतील घटना! ट्रॅक्टरच्या धडकेने १० वर्षीय मुलाने गमावला जीव - Marathi News | Incident at Bibwewadi in Pune! A 10-year-old boy lost his life in a tractor accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या बिबवेवाडीतील घटना! ट्रॅक्टरच्या धडकेने १० वर्षीय मुलाने गमावला जीव

मुलगा रस्त्याच्या कडेला सायकल घेऊन उभा होता, त्याचवेळी दिली धडक ...

असला कसला बाप! पत्नीने जेवण न दिल्याचा राग काढला ९ महिन्याच्या चिमुकल्यावर; कुऱ्हाडीचा घातला घाव  - Marathi News | What a father! Wife gets angry on 9 monthsover not giving food ; The wound inflicted by the axe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :असला कसला बाप! पत्नीने जेवण न दिल्याचा राग काढला ९ महिन्याच्या चिमुकल्यावर; कुऱ्हाडीचा घातला घाव 

Murder Case : हे प्रकरण कपू पोलिस स्टेशन परिसरातील करमाई गावचे आहे. ...

Coronavirus: कोरोनाचं भयावह चित्र, पंधरवड्यात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू, ५ जणांचं एकाच दिवशी तेरावं  - Marathi News | Coronavirus: Horrible picture of coronavirus, 8 members of the same family die in fortnight, 5 members die on the same day in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाचं भयावह चित्र, पंधरवड्यात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू, ५ जणांचं एकाच दिवशी तेरावं 

Coronavirus in India: देशाला हादरवणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी या लाटेने अनेक कुटुंबांना दिलेल्या वेदनांच्या हृदयद्रावक कहाण्या आता समोर येत आहेत.  ...

वाराणसीतील काशी विश्वनाथ परिसरात भवन कोसळलं, दोघांचा मृत्यू 6 जखमी - Marathi News | A building collapsed in Kashi Vishwanath area, killing two and injuring six | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीतील काशी विश्वनाथ परिसरात भवन कोसळलं, दोघांचा मृत्यू 6 जखमी

काशी विश्वनाथ मंदिर परिसरात अचानक भवन कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच, वाराणसी जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! चमत्कारी औषधामुळे ठीक झाल्याचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचाच कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | CoronaVirus Live Updates andhra pradesh principal dies who claimed tmiracle drug cured him of covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! चमत्कारी औषधामुळे ठीक झाल्याचा दावा करणाऱ्या माजी मुख्याध्यापकाचाच कोरोनामुळे मृत्यू

CoronaVirus Marathi News and Live Updates : एका माजी मुख्याध्यापकाने चमत्कारी औषध घेतल्यानंतर कोरोना बरा झाल्याचा दावा केला होता. सोशल मीडियावर ही बातमी वेगाने पसरली आणि त्यानंतर ते औषध घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. ...

विद्यार्थ्याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Student drowns in mine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू

Student drowns death पोहता येत नसतानादेखील खोल पाण्यात उतरल्यामुळे एका बारावीच्या विद्यार्थ्याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी चारच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिटेसूर खदानीत ही घटना घडली. ...

पानशेत धरण फुटी संकटातला ‘हिरो’ काळाच्या पडद्याआड ; महादेव शिंदे यांचे निधन - Marathi News | 'Hero' in the Panshet dam burst crisis; Mahadev Shinde passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पानशेत धरण फुटी संकटातला ‘हिरो’ काळाच्या पडद्याआड ; महादेव शिंदे यांचे निधन

१२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले त्यावेळी महादेव शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उडी मारून अनेक जणांचा जीव वाचवला होता. ...