लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी हवेत ९४ हजार कोटी - Marathi News | 9 4 thousand crores needed for irrigation projects in the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी हवेत ९४ हजार कोटी

राज्यात बांधकामाधीन प्रकल्पांची किंमत आता ९४ हजार ४६३ कोटी रुपयांवर पोहोचली असून सिंचनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. ...

लाखो लिटर पाण्याची नासाडी - Marathi News | Lack of millions of liters of water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाखो लिटर पाण्याची नासाडी

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावर ...

कादवा नदीत बुडून मावशी-भाचीचा मृत्यू - Marathi News |  Mavasi-Bhachi's death by drowning in river Kadwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा नदीत बुडून मावशी-भाचीचा मृत्यू

दिंडोरी : सुई-पोत विकून पोट भरण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून आलेल्या मावशी व भाचीचा अवनखेड येथे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथून ताईबाई जानराव शिवरकर (४५) व लता राजू हटकर (२५) या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे क ...

विदर्भ ऐन हिवाळ्यातच जलसंकटाच्या उंबरठ्यावर - Marathi News | In winter crises of water in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ ऐन हिवाळ्यातच जलसंकटाच्या उंबरठ्यावर

नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना केल्यास सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाण ...

अप्पर वर्धा धरणात सापडला ५२ किलोचा मासा - Marathi News | 52 kg fish found in Upper Wardha dam | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अप्पर वर्धा धरणात सापडला ५२ किलोचा मासा

अमरावती जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा धरणात मासेमारांना सोमवारी ५२ किलोचा चांदेरा प्रजातीचा (सिल्व्हर कार्प) मासा सापडला. धरणात पाणी भरल्यानंतर एवढा मोठा मासा प्रथमच मासेमारांच्या जाळ्यात अडकला आहे. ...

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान बांधणार 1.51 अब्ज डॉलर्सचा जलविद्युत प्रकल्प - Marathi News | Pakistan will build a $ 1.51 billion hydroelectric project in Pakistan-occupied Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान बांधणार 1.51 अब्ज डॉलर्सचा जलविद्युत प्रकल्प

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने 700 मेगावॅटचा जलविद्युत प्रल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 2022 साली पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी 1.51 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च येणार आहे. ...

नाशिकला ‘वाली’ नसल्याचा परिणाम ! - Marathi News | Nasik is not the result of 'being' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला ‘वाली’ नसल्याचा परिणाम !

नाशिकच्या बोट क्लबवरील बोटी व इगतपुरीत मंजूर असलेली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी जिल्ह्याबाहेर पळविली जात असल्याबद्दल आमदारांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाबाहेर फलक झळकविले. यापूर्वीही असे काही प्रकार होऊ घातले होतेच; परंतु शिवसेना रस्त्यावर उतरल्याने त्य ...

अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्प : सिंचनाचा प्रश्न अधांतरी! - Marathi News | Poppetheed project in Akot taluka: the question of irrigation is final! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्प : सिंचनाचा प्रश्न अधांतरी!

अकोट  : अकोट तालुक्यातील पोपटखेड लघु पाटबंधारे योजनेचा टप्पा -२ या प्रकल्पाचे काम  पुर्णत्वास येत आहे. या प्रकल्पातून सिंचनाकरिता शेतकर्‍यांना उपलब्ध करून द्यावयाचे पाणी कालव्याद्वारे द्यावे की पाइपलाइन टाकून द्यावे, हा  निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचा ...