लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी कोरड्या कालव्यात भजन -- बेडगला धरणे : पाणी न सोडल्याचा आंदोलनचा इशारा - Marathi News |  Pray for the water of 'Mhaysal' in a dry canal - Bhaga Ghala: Water Resistance Agitation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी कोरड्या कालव्यात भजन -- बेडगला धरणे : पाणी न सोडल्याचा आंदोलनचा इशारा

मिरज : म्हैसाळ योजनेचे थकीत बिल टंचाई निधीतून भरुन पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीदीच्या कार्यकर्त्यांनी बेडग (ता. मिरज) येथील हुलेगिरी फाट्यावरील टप्पा क्रमांक तीनच्या ...

रिसोड तालुक्यातील धरणग्रस्तांचा बुधवारी लघुपाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा - Marathi News | Demolition of the damaged in Risod taluka on Wednesday | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड तालुक्यातील धरणग्रस्तांचा बुधवारी लघुपाटबंधारे कार्यालयावर महामोर्चा

वाशिम: रिसोड तालुक्यातील मौजे बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे विविध विकासकामे सुरु करण्यासाठी धरणग्रस्तांच्या वतीने ग्रा.पं. सदस्य देवराव मोरे यांच्या नेतृत्वात बुधवार १७ जानेवारी रोजी लघु पाटबंधारे कार्यालयात महामोर्चा काढण्यात येणार आ ...

अहमदनगर : आढळा धरणाच्या भिंतीतून पाणीगळती - Marathi News | Ahmadnagar: Waterfall through the wall of adhal dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर : आढळा धरणाच्या भिंतीतून पाणीगळती

अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या भिंती मधून पाण्याची गळती वाढली आहे. ...

यंदा होणार भाम धरणाची घळभरणी - Marathi News | This year, the Bham Dhan dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा होणार भाम धरणाची घळभरणी

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणाºया इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळभरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर ...

यंदा होणार भाम धरणाची घळभरणी ! - Marathi News | Bham Bhan damna this year! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा होणार भाम धरणाची घळभरणी !

सुमारे साडेतीनशे कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येणा-या भाम धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी आदी गावातील जमीन त्यासाठी संपादीत करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले परंतु ...

धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान - Marathi News | Water reservoir in abundance; Still the water-saving challenge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणसमूहात ८३ टक्के इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी महापालिकेला जुलै २०१८ पर्यंत आरक्षित पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याचा उपसा के ...

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान - Marathi News |  Water stock in Gangapur dam supplying water to Nashik city; Still the water-saving challenge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा; तरीही पाणीबचतीचे आव्हान

महापालिका : प्रतिदिन १५ दलघफू पाणी उपसा ...

वऱ्हाडातील जलसाठ्यात १५ दिवसांत पाच टक्के घट; आता ३५ टक्केच जलसाठा शिल्लक - Marathi News | five-fold reduction in 15 days; Now 35% of the water stock | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील जलसाठ्यात १५ दिवसांत पाच टक्के घट; आता ३५ टक्केच जलसाठा शिल्लक

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. ...