लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

बुलडाणा जिल्हा : आलेवाडी सिंचन प्रकल्पातील शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत! - Marathi News | Buldhana district: irrigation project Farmer's waiting for justice | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा : आलेवाडी सिंचन प्रकल्पातील शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत!

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे  प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. ...

जमिनींच्या मालकांना वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News |  Open the way for land owners to get increased compensation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमिनींच्या मालकांना वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा

नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या खर्चाने बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणासाठी संपादित करण्यासाठी आलेल्या जमिनींच्या मालकांना तब्बल पंचवीस वर्षांनी वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्याय ...

कश्यपि धरणग्रस्तना वाढीव मोबदला मिळण्याचा मोकळा - Marathi News | Exemption from damages can be extended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कश्यपि धरणग्रस्तना वाढीव मोबदला मिळण्याचा मोकळा

नाशिक : नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या खर्चाने बांधण्यात आलेल्या कश्यपि धरणासाठी संपादीत करण्यासाठी आलेल्या जमिनींच्या मालकांना तब्बल पंचवीस वर्षांनी वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध उ ...

अडाण जलशयातील कृषीपंप पुर्ववत सुरू करा; इंझोरी परिसरातील शेतक-यांची मागणी - Marathi News | Start the agricultural pumps in Adan Project; The demand of farmers in Inziri village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडाण जलशयातील कृषीपंप पुर्ववत सुरू करा; इंझोरी परिसरातील शेतक-यांची मागणी

इंझोरी  (वाशिम): अडाण जलाशयातील कृषी पंपाची विद्युत पुरवठा हा पुर्ववत सुरु करण्यासाठी इंझोरी परिसरातील शेतक-यांनी ११ डिसेंबर रोजी माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिका-यासह  इतराकडे  निवेदनाव्दारे मागणी केली आहे. ...

सिंचन घोटाळ्यात अधिका-यांवर ठपका; नागपुरात चार गुन्हे दाखल, ‘एसीबी’च्या तक्रारीत मात्र राजकीय नेत्यांचा उल्लेख नाही - Marathi News | Irrigation scam accused officials; There are four criminal cases registered in Nagpur, but no political leaders are mentioned in ACB's complaint | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यात अधिका-यांवर ठपका; नागपुरात चार गुन्हे दाखल, ‘एसीबी’च्या तक्रारीत मात्र राजकीय नेत्यांचा उल्लेख नाही

नागपूर : हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने आज अचानक सक्रिय होत नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले. सिंचन विभागातील अधिकारी व संबंधित ठ ...

विंचरणा नदीवरील बंधा-याचे दोन दरवाजे गेले वाहून; २० दशलक्ष घनफूट पाणी वाया - Marathi News | The doors of the dam on the river of Vincharana; Waste 20 million cubic feet of water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विंचरणा नदीवरील बंधा-याचे दोन दरवाजे गेले वाहून; २० दशलक्ष घनफूट पाणी वाया

जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. मात्र, अतिदाबामुळे या बंधा-यातील दोन लोखंडी दरवाजे तुटून वाहून गेले. यामुळे बंधा-यातील निम्मे पाणी वाहून गेले असून, अद्याप पाणी वाहतच आहे. बंधा-याचे दरवाजे वीस फ ...

कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यातील नदीतून पाणी अर्ज भरून मंजुरी घेण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to fill the application of water from river of Kolhapur system and get approval | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यातील नदीतून पाणी अर्ज भरून मंजुरी घेण्याचे आवाहन

भुदरगड ,कागल, गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील सर्व मध्यम व लघु प्रकल्पांतर्गत नद्यावरील शासनाने बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यातील नदीतून पाणी घेऊन पिके करणा-या सर्व सहकारी पाणी पुरवठा संस्था व वैयक्तिक बागायतदार यांना दुधगंगा कालव्यावरील ...

वाशिम : वारा जहाँगिर सिंचन प्रकल्पातील पाण्यासाठी परिसरातील शेतकरी आक्रमक - Marathi News | Washim: Farmers aggressive for water in the Jahangir irrigation project | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : वारा जहाँगिर सिंचन प्रकल्पातील पाण्यासाठी परिसरातील शेतकरी आक्रमक

देपूळ  :  शंभर टक्के सिंचनाच्या हेतुने उभारण्यात आलेल्या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पावरील उपश्यावरील बंदी उठवून ५० टक्के पाणी जलसिचंनासाठी वापरण्यासची परवाणगी देवून रब्बी पिकाला जीवनदान द्या नाहीतर  हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई  देण्याची मागणी प ...