लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

खडकवासला धरणाच्या अकरापट पाणी साेडले मुठेत - Marathi News | 11 times of khadakwasla water release in mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणाच्या अकरापट पाणी साेडले मुठेत

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. त्यामुळे या धरणांमधून मुठा नदीत पाणी साेडण्यात आले. या पाण्याचे प्रमाण खडकवासला धरणाच्या अकरापट इतके हाेते. ...

धरणातील मासोळ्या पाण्याबरोबर पडल्या बाहेर - Marathi News | The fish in the dam fell out with water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धरणातील मासोळ्या पाण्याबरोबर पडल्या बाहेर

मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्यामुळे प्रकल्पाची दारे उघडली गेली आहेत. नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या धरणाच्या पाण्यासोबत मासोळ्या धरणाबाहेर पडत आहेत. ...

पद्मावती, करडी धरणातून गळती; सुरक्षा समिती करणार पाहणी - Marathi News | leakage from Padmavati, Karadi Dam; The Security Committee will conduct the survey | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पद्मावती, करडी धरणातून गळती; सुरक्षा समिती करणार पाहणी

पद्मावती अर्थात मासरूळ लघु प्रकल्प आणि करडी धरणातून पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले होते. ...

चार प्रकल्पांची २० दारे उघडली - Marathi News | Four doors of four projects opened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार प्रकल्पांची २० दारे उघडली

अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा, सपन व चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाची दारे शुक्रवारी उघडण्यात आली. ...

वऱ्हाडातील धरणात २८.१ टक्के जलसाठा! - Marathi News | water reservoir has 28.1% water | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वऱ्हाडातील धरणात २८.१ टक्के जलसाठा!

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात ३.६२ टक्के साठा आहे. ...

पूरस्थिती नियंत्रणासाठी अलमट्टीतून 3 लाख 80 हजार क्युसेकचा विसर्ग   - Marathi News | Disposal of 3 lakh 80 thousand cusecs from shelves for flood control of kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरस्थिती नियंत्रणासाठी अलमट्टीतून 3 लाख 80 हजार क्युसेकचा विसर्ग  

कोयनेतून 69075 तर राधानगरीतून 7356 क्युसेक विसर्ग ...

अलमट्टीतून होणाऱ्या विसर्गावर पूरस्थिती अवलंबून : डॉ. दीपक म्हैसेकर  - Marathi News | Turbulence of floods Depending on the almatti dam water left percentage : Deepak Mhaisekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलमट्टीतून होणाऱ्या विसर्गावर पूरस्थिती अवलंबून : डॉ. दीपक म्हैसेकर 

अतिवृष्टीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने साडेचार लाख क्युसेक पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक सरकारकडे केली आहे. ...

सपन, चंद्रभागा, शहानूरची दारे उघडली - Marathi News | The doors of Sapan, Chandrabhaga, Shahanur opened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सपन, चंद्रभागा, शहानूरची दारे उघडली

मुसळधार पावसामुळे परत एकदा अचलपूर तालुक्यातील सपन, चंद्रभागा व शहानूर धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात सपन प्रकल्प ८८ टक्के, चंद्रभागा प्रकल्प ८६ टक्के, तर शहानूर प्रकल्प ७५ टक्के भरला आहे. ...