लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दाणादाण, कण्हेर धरणातून विसर्ग सुरु; जनजीवन विस्कळीत  - Marathi News | Life disrupted in Satara district due to heavy rains, Discharge from Kanher Dam begins | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दाणादाण, कण्हेर धरणातून विसर्ग सुरु; जनजीवन विस्कळीत 

दरडीचे सत्र सुरूच : पुलावरुन पाणी; काही मार्ग बंद, महाबळेश्वरला ३०७ मिलीमीटर पावसाची नोंद  ...

खडकवासल्यातून पाणी सोडल्याने भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली - Marathi News | The Bhima and Mula-Mutha rivers began to overflow due to the release of water from Khadakvasla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासल्यातून पाणी सोडल्याने भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली

कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाल्याने दौंड,शिरुर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला ...

Heavy Rain: पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर कायम; दमदार पावसाने ६९.२५ टक्के पाणीसाठा जमा - Marathi News | Heavy rain continues in Purandar taluka 69.25 percent water storage due to heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain: पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर कायम; दमदार पावसाने ६९.२५ टक्के पाणीसाठा जमा

वीर धरणात पाणी येण्याचे प्रमाण वाढत असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणी सोडले ...

अर्धा पावसाळा संपलाय; मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणी - Marathi News | Half of the rainy season is over; Only 16 percent water in the big dams in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्धा पावसाळा संपलाय; मराठवाड्यातील मोठ्या धरणांत केवळ १६ टक्के पाणी

पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरण क्षेत्रासाठी अपुरा; पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पांना कमी पाणी ...

Heavy Rain: आळंदीत मुसळधार पाऊस; इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, तीन पूल वाहतुकीसाठी बंद - Marathi News | Heavy rain in Alandi Increase in water level of Indrayani three bridges closed for traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain: आळंदीत मुसळधार पाऊस; इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, तीन पूल वाहतुकीसाठी बंद

लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याने तसेच वडीवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी तुडुंब भरून वाहत आहे ...

Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो, उजनी लवकरच प्लसमध्ये - Marathi News | Ujani Dam Water Level: Five dams in Bhima valley overflow, Ujani soon in plus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो, उजनी लवकरच प्लसमध्ये

भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील पाच धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. उजनी धरणावरील चार धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे. ...

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले, ७२१२ क्यूसेकने विसर्ग सुरु; कोल्हापुरात महापुराची स्थिती - Marathi News | An automatic gate of Radhanagari Dam will open, the flood situation in Kolhapur will be critical | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले, ७२१२ क्यूसेकने विसर्ग सुरु; कोल्हापुरात महापुराची स्थिती

शिवाजी पूल वाहतुकीस बंद ...

Maharashtra Dam Water Storage: राज्यात ४८ तासांत धरणांच्या पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ - Marathi News | Maharashtra Dam Water Storage: Eight percent increase in the water storage of dams in the state in 48 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Water Storage: राज्यात ४८ तासांत धरणांच्या पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ

गेल्या दोन दिवसांत एकूण पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ झाली आहे. मराठवाड्याचे चित्र आशादायी नसून धरणसाठ्यात कसलीही वाढ झालेली नाही. ...