लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

खडकवासला धरण गुरुवारी 'ओव्हरफ्लो'; मुठा नदीतील विसर्ग १६,५०० पर्यंत वाढवला - Marathi News | Khadakwasla Dam 'overflows' on Thursday; The water released increased by 16,500 in Mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण गुरुवारी 'ओव्हरफ्लो'; मुठा नदीतील विसर्ग १६,५०० पर्यंत वाढवला

दरवर्षीची परंपरा कायम; यंदाही पुण्यातील 'भिडे पूल' गेला पाण्याखाली.. ...

दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातील 'भिडे'पुलाची गोष्ट - Marathi News | The story of Bhide bridge in Pune which goes under water every monsoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरवर्षी पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातील 'भिडे'पुलाची गोष्ट

जोपर्यंत पुण्यातील भिडे पुलावरून पाणी वाहत नाही तोपर्यंत पुणेकर दमदार पाऊस झाला असे मानायला चुकुनही तयार होणार नाही. ...

अप्पर वर्धा धरणाचा एक दरवाजा उघडला - Marathi News | A gate of the Upper Wardha Dam opened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अप्पर वर्धा धरणाचा एक दरवाजा उघडला

जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रेश्मा देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी नलदमयंती सागरात जलपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रवीण सोळंके, पी.पी. पोटफोडे, माजी कार्यकारी अभियंता सतीश चव्हाण, उपविभागीय अभियंता गजानन साने व अन्य अधिकारी उपस्थि ...

VIDEO : "नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो", पीओकेमध्ये चीनविरोधात लोक रस्त्यावर  - Marathi News | pok massive torch rally in muzaffarabad against dam construction on neelum and jhelum river by china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : "नीलम-झेलम बहने दो, हमें जिंदा रहने दो", पीओकेमध्ये चीनविरोधात लोक रस्त्यावर 

पीओकेचे पॉलिटिकल एक्टिविस्ट डॉ. अमजद अयूब मिर्झा यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, की पीओकेमध्ये अशा प्रकारची निदर्शने बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. मात्र कुणीही यांचे ऐकायला तयार नाही. ...

भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी - Marathi News | Showers in Bhandardara, Mula dam catchment area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी

राजूर:भंडारदरा,मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभराच्या बारा तासांत भंडारदरा येथे तब्बल ९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आणि धरणात 357 दशलक्ष घनफुट ...

नांदूरमध्यमेश्वर धरणातून १६८६५ क्यूसेस विसर्ग सुरू - Marathi News | Discharge of 16865 cusecs from Nandur Madhyameshwar Dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरमध्यमेश्वर धरणातून १६८६५ क्यूसेस विसर्ग सुरू

चांदोरी : नाशिक शहरात व धरण क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ...

म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच पूर - Marathi News | The Mahalungi river flooded for the first time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच पूर

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील म्हांळूगी नदीला गेल्या दोन दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे म्हाळूंगी नदी दुथडी भरुन वाहत आहे . ...

दारणा, मुकणे धरणाच्या जलसाठ्यात वाढ - Marathi News | Increase in water storage of Darna, Mukne dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणा, मुकणे धरणाच्या जलसाठ्यात वाढ

नांदुरवैद्य : इगतपुरीच्या पुर्व भागात असलेल्या नांदुरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख ... ...