यंदाचा गदिमा पुरस्कार संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना जाहीर झाला आहे. आनंद माडगूळकर, श्रीधर माडगूळकर, प्रकाश भोंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...
महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर धार्मिक वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात रविवारी विधिवत घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला. ...
‘पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला...उठी उठी गोपाळा’चे स्वर कानी पडायचे. या भूपाळीच्या स्वरांनी अवघे उमरेड हरखून जायचे. ते स्वर उमरेडकरांच्या पहाटेचे साक्षीदार ठरतील काय, असा प्रश्न उमरेडकरांच्यासमोर उभा ठाकला आहे. ...
महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
अकोला: संपूर्ण जीवन श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कायार्ला वाहून घेतलेल्या नागपुर येथील ज्येष्ठ प्रचारक श्री दुगार्दासजी रक्षक, तळेगाव येथील रामकृष्ण अत्रे, अ. भा. श्रीगुरुदेव आश्रम गुरुकुंज ग्रामगिता जीवन परीक्षेचे सचिव गुलाबराव खवसे व नागपूर येथील रुप ...