लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

लहानपणात पुन्हा रमूया...... विसरलेले खेळ पुन्हा खेळूया, गृहिणी माताभगिनींचा उत्स्फुर्त सहभाग - Marathi News | Remembrance again in the childhood ... play again the forgotten games, the warmth participants of the housewife | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लहानपणात पुन्हा रमूया...... विसरलेले खेळ पुन्हा खेळूया, गृहिणी माताभगिनींचा उत्स्फुर्त सहभाग

प्रा. डॉ. सुनील कर्वे ह्यांच्या हास्ययोग, कॉफी आणि बरेच काही ( गप्पांचा कार्यक्रम ) मला भावलेल्या कविता, वरिष्ठ नागरिकांसाठी स्मृतीआड गेलेल्या खेळांची उजळणी, उन्हाळीशिबीरला सगळ्यांनीच भरगोस प्रतिसाद दिला. ...

शिवरायांचे चारित्र्य समजून घेण्याची गरज : संदीप जगताप - Marathi News | Need to understand Shivrajaya's character: Sandeep Jagtap | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवरायांचे चारित्र्य समजून घेण्याची गरज : संदीप जगताप

महाराष्ट्राच्या रक्तात हिमोग्लोबिनपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हजारो पटींनी अधिक आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. मात्र तरी या भूमीत शेतकरी आत्महत्या का करतो? महिलांवर अत्याचार का होतात? हे प्रश्न चिंताग्रस्त करतात. ...

एकटे न राहता छंद  जोपासा : स्वाती पाचपांडे - Marathi News |  Jodha: Swati Panchapande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकटे न राहता छंद  जोपासा : स्वाती पाचपांडे

ज्येष्ठांनी आयुष्याकडे सकारात्मकपणे पहावे. शिस्त, छंद जोपासावेत, सतत वाचन, लिखाण केल्यास गर्दीत एकटे राहणार नाहीत. स्पर्धा जगाशी न करता स्वत:शी करावी. असे केल्यास ज्येष्ठपण हेदेखील रम्य होईल, असे प्रतिपादन समुपदेशक स्वाती पाचपांडे यांनी केले. ...

बालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे : अशोक बागवे  - Marathi News | Actually acting is not important in the Balatyatya Camp, but the script is important: Ashok Bagwe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे : अशोक बागवे 

विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ...

... अन् रंगांची कुपी झाली रिती...! - Marathi News | ... and the colors spreads all over ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :... अन् रंगांची कुपी झाली रिती...!

चित्रकला एकच पण त्यातून प्रत्येकीचे स्वतंत्र परंतु सक्षम रूप प्रकर्षाने दिसून आले. ...

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर उलगडले गदिमा, बाबुजी व पु. ल. यांचे भावविश्व - Marathi News | Gadima, Babuji and Pu unraveled in Thane's universe. L His world of music | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर उलगडले गदिमा, बाबुजी व पु. ल. यांचे भावविश्व

ठाण्यातील ब्रह्मांड कट्टयावर गदिमा, बाबुजी व पु. ल. यांची स्मरणयात्रा उलगडण्यात आली. ...

अ.भा. मराठी बालरंगभूमी नागपूर शाखा अध्यक्षपदी मधुरा गडकरी - Marathi News | Madhura Gadkari is the Chairman of Marathi Balrangbhumi Nagpur Branch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ.भा. मराठी बालरंगभूमी नागपूर शाखा अध्यक्षपदी मधुरा गडकरी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालरंगभूमीच्या नागपूर शाखेच्या अध्यक्षपदी मधुरा सारंग गडकरी यांची निवड करण्यात आली आहे. ...

भरतनाट्यमच्या विद्यार्थिनींनी इटलीत फडकविला तिरंगा - Marathi News |  Bharataanatyam's girls dressed in Italy, Tricolor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरतनाट्यमच्या विद्यार्थिनींनी इटलीत फडकविला तिरंगा

इटलीच्या जेसोलो प्रांतातील टाऊन होस्ट येथे झालेल्या वर्ल्ड कप आॅफ फोकलोर स्पर्धेमध्ये नाशिकरोडच्या नृत्याली भरतनाट्यम अकादमीच्या विद्यार्थिनींनी अटकेपार भारताचा तिरंगा फडकवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. ...