बोगस ऑडिशन घेऊन नवोदितांना ठगविणाऱ्या खोट्या दिग्दर्शक व निर्मात्यांना चोप देण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेने पुढाकार घेतला आहे. ...
‘रॉबिन हुड अकॅडमी’च्या वतीने गरीब पण शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या १२० मुला-मुलींना ‘द लायन किंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. मोठ्या मॉलमधील चकाकणाऱ्यां वातावरणात चित्रपट पाहताना या मुलांच्या चेहºयावर आनंद, उत्साह आणि कुतूहलाचे भाव उमटले. ...
‘विद्यार्थ्यांनी स्वच्या जाणिवेचा शोध घ्यावा’, असे आवाहन जुगाड कौन्सेलिंग सेंटरच्या डॉ. कल्याणी कुलकर्णी यांनी केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत ‘वयात येताना’ या विषयावर घेण्यात आलेल्या कार्यशाळेत डॉ. कुलकर्णी बोलत होत्या. ...
कोल्हापूरच्या चित्रनगरीत चित्रीकरणाचे दर १ आॅगस्टपासून कमी करण्यात आले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली. ...