लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi , मराठी बातम्या

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
पुण्यातील 'या' संस्थेत पहिल्या ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ऊस पिकासाठी मोफत एआय सेवा; किती झाली नोंदणी? - Marathi News | Pune's 'this' organization will get free AI services for sugarcane crops to first 5,000 farmers; How many have registered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यातील 'या' संस्थेत पहिल्या ५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ऊस पिकासाठी मोफत एआय सेवा; किती झाली नोंदणी?

AI in Sugarcane ऊस शेतीमध्ये एआयचे तंत्रज्ञान वापर करण्यासाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपयांचा खर्च ठरविण्यात आला होता. ...

काळा, लाल, नीळा, जांभळा आणि आता हिरव्या रंगाच्या तांदळाची शेती होतेय पनवेलमध्ये; काय आहे प्रयोग? - Marathi News | Black, red, blue, purple and now green rice is being cultivated in Panvel; What is the experiment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काळा, लाल, नीळा, जांभळा आणि आता हिरव्या रंगाच्या तांदळाची शेती होतेय पनवेलमध्ये; काय आहे प्रयोग?

Green Color Paddy शेतीत विविध नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे प्रगतशील शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी यंदा व्हिएतनामस्थित ग्रीन राईसची यशस्वी लागवड केली. ...

केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ - Marathi News | Center holds Kharif review meeting; Significant increase in Kharif sowing area in the country this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राची खरीप आढावा बैठक झाली; देशात यंदाच्या खरीप पेरणी क्षेत्रात झाली लक्षणीय वाढ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री, शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एका उच्च-स्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. ...

पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींना मिळणार आता वेगळी मदत; किती आणि कसे मिळणार पैसे? - Marathi News | Wells damaged and submerged due to floods will now get special assistance; How much money will they get and how will they get it? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींना मिळणार आता वेगळी मदत; किती आणि कसे मिळणार पैसे?

राज्यात सन २०२५-२६ मध्ये जून ते सप्टेंबर, २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टी/पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्तीची कामे करण्याकरीता अर्थसहाय्य करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ...

वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतात वाघोबा तर घरावर बिबट्या; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | To prevent damage to agriculture by wild animals, keep tigers in the fields and leopards at home; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांकडून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शेतात वाघोबा तर घरावर बिबट्या; जाणून घ्या सविस्तर

वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे हैराण झालेले या विभागातील शेतकरी गवे, रानडुक्करे आणि वानरांच्या तावडीतून पिके वाचविण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. ...

आता शेतकरी चालवणार ड्रोन; राज्यात अजून एका कृषी विद्यापीठाला मिळाला ड्रोन प्रशिक्षण केंद्राचा परवाना - Marathi News | Now farmers will be able to operate drones; Another agricultural university in the state has received a license for a drone training center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतकरी चालवणार ड्रोन; राज्यात अजून एका कृषी विद्यापीठाला मिळाला ड्रोन प्रशिक्षण केंद्राचा परवाना

Drone Pilot वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण यश मिळविले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून विद्यापीठाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. ...

अतिवृष्टीचा फटक्याने ३५ हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यात; कंदकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला - Marathi News | Turmeric crop on 35 thousand hectares at risk due to heavy rains; incidence of tuber blight and scab increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीचा फटक्याने ३५ हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यात; कंदकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने २ लाख ७१ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यासोबतच ३५ हजार हेक्टरवरील हळद पिकांनाही फटका बसला आहे. करपा व कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवत असून, शेतकरी बुरशीनाशकाची फवारणी करीत आहेत. ...

राज्यात 'ह्या' चार दिवसात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज; कुठे पडणार पाऊस? - Marathi News | Thunderstorms are forecast in the state again in the next four days; Where will it rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'ह्या' चार दिवसात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज; कुठे पडणार पाऊस?

Maharashtra Weather Update गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. ...