लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi , मराठी बातम्या

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
राज्याच्या बाजारात हरभऱ्याची आवक ३२ टक्क्यांनी घटली; वाचा दराची काय आहे स्थिती - Marathi News | Arrival of gram in the state market decreased by 32 percent; Read what is the status of the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या बाजारात हरभऱ्याची आवक ३२ टक्क्यांनी घटली; वाचा दराची काय आहे स्थिती

Harbhara Market Update : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यात हरभऱ्याच्या आवकेत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. उपलब्ध राज्यस्तरीय आकडेवारीनुसार, मागील आठवड्याच्या तुलनेत हरभऱ्याची आवक सुमारे ३२ टक्क्यांनी घटली आहे. ...

उन्हाळी मुगाच्या दरात मोठी उसळी; राज्याच्या 'या' बाजार समितीत मिळतोय उच्चांकी दर - Marathi News | Big jump in summer bean prices; State's 'Ya' market committee is getting the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी मुगाच्या दरात मोठी उसळी; राज्याच्या 'या' बाजार समितीत मिळतोय उच्चांकी दर

यंदाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाची लागवड केली होती. हा मूग आता बाजारात दाखल होत असून, या शेतमालास चांगला भाव मिळत आहे. ...

चक्रीवादळानं फळबागांना मोठा फटका; बार्शी, करमाळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल - Marathi News | The cyclone caused a major blow to orchards; Farmers in Barshi and Karmala talukas are in distress | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चक्रीवादळानं फळबागांना मोठा फटका; बार्शी, करमाळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल

बार्शी तालुक्यात बुधवारी सांयकाळी काही गावांत चक्रीवादळासह झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या आंबा, केळी, चिकूच्या बागांचे मोठे नुकसान झाले. याबरोबरच काही शेतकऱ्यांचे पत्र्याचे शेड उडून गेले. कव्हे गावातील महावितरणचे पोल कोसळून ट्रान्सफॉर्मरखाली पडल ...

मार्च मध्ये झालेल्या नुकसानीचा 'या' जिल्ह्यातील अहवाल आला; ४१ हजार हेक्टरवरील शेतपिकांची नासाडी - Marathi News | Report of damage in 'Ya' district in March; Crops destroyed on 41 thousand hectares | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्च मध्ये झालेल्या नुकसानीचा 'या' जिल्ह्यातील अहवाल आला; ४१ हजार हेक्टरवरील शेतपिकांची नासाडी

अवकाळी पावसाने मार्चमध्ये दिलेल्या तडाख्यामुळे तब्बल ६५ हजार शेतकऱ्यांच्या ४१ हजार हेक्टरवरील शेतपिकांची नासाडी झाली. कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची आर्थिक मदत मिळावी यासाठी ७३ कोटी ३४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पा ...

खरीप हंगामात खतांचा पुरवठा समप्रमाणात होण्यासाठी कृषी विभागाने घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | The Agriculture Department took 'this' big decision to ensure equal supply of fertilizers during the Kharif season. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामात खतांचा पुरवठा समप्रमाणात होण्यासाठी कृषी विभागाने घेतला 'हा' मोठा निर्णय

kharif kaht purvatha युद्धजन्य परिस्थितीत रासायनिक खतांच्या आवकेवर परिणाम झाला असून, खरीप हंगामात खतांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. ...

भुईमूग पिकावर पुण्यात मंथन; देशातील १९ राज्यांमधून १५० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ सहभागी होणार - Marathi News | Groundnut crop brainstorming session in Pune; More than 150 scientists from 19 states of the country will participate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भुईमूग पिकावर पुण्यात मंथन; देशातील १९ राज्यांमधून १५० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ सहभागी होणार

बैठकीस देशातील १९ राज्यांमधून १५० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. परिषदेत भुईमूग पिकावरील विविध संशोधनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ...

यंदा पीक कर्ज मर्यादेत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; वाचा कोणत्या पिकाला एकरी किती मिळणार कर्ज? - Marathi News | This year, the crop loan limit has been increased by up to 25 percent; Read: How much loan per acre will be available for which crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पीक कर्ज मर्यादेत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; वाचा कोणत्या पिकाला एकरी किती मिळणार कर्ज?

pik karj limit रासायनिक खतांसह शेती क्षेत्रातील विविध घटकांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारसीने पीक कर्ज मर्यादेत वाढ केली आहे. ...

'अक्षय्य तृतीये'ला माय मातीच्या कुशीत संस्कारांची पेरणी; शेलगाव जहागीरमध्ये अनोखा शेती सोहळा - Marathi News | Sowing traditions in the lap of mother earth on 'Akshaya Tritiya'; Unique farming ceremony in Shelgaon Jahagir | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'अक्षय्य तृतीये'ला माय मातीच्या कुशीत संस्कारांची पेरणी; शेलगाव जहागीरमध्ये अनोखा शेती सोहळा

'माती हीच माय, अन् गोमाता हीच जीवनदायिनी' या भावनेला साजेसा अनोखा उपक्रम अक्षय्य तृतीयेच्या पावन दिवशी चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथे अनुभवायला मिळाला. ...