लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi, मराठी बातम्या

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
Farmer on Social Media शेतकऱ्यांसाठी सोशल मीडिया ठरतेय वरदान - Marathi News | Farmer on Social Media; Social media is becoming a boon for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer on Social Media शेतकऱ्यांसाठी सोशल मीडिया ठरतेय वरदान

एरवी विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणारा सोशल मीडिया शेती आणि शेतकऱ्यांसाठी मात्र वरदान ठरत आहे. हवामानातील बदलामुळे अचूक हवामान अंदाज घेतल्याशिवाय शेती करणे अशक्य आहे. ...

Soybean Cultivation आता कोकणातही सोयाबीन लागवड होईल शक्य, कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | Soybean Cultivation; Now Soybean cultivation will be possible in Konkan, how to manage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Cultivation आता कोकणातही सोयाबीन लागवड होईल शक्य, कसे कराल व्यवस्थापन

गळीत धान्य वर्गातील सोयाबीनचे पीक कोकणात शक्य Soybean Cultivation in Konkan असून, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात पीक घेता येते. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. ...

उन्हाळी पिकांना कालव्याच्या पाणीपाळीचा आधार! प्रखर उन्हातही पिके जोमात - Marathi News | Support of canal irrigation for summer crops! Crops thrive even in hot weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी पिकांना कालव्याच्या पाणीपाळीचा आधार! प्रखर उन्हातही पिके जोमात

मोठा पाऊस पडेपर्यंत पाणीपाळीत सातत्य ठेवण्याची मागणी ...

Humni worm: हुमनी अळी नियंत्रणासाठी वापरा प्रकाश सापळे, उभ्या पिकाचे नुकसान टाळा - Marathi News | Humni worm: Use light traps for Humni worm control, avoid damage to standing crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Humni worm: हुमनी अळी नियंत्रणासाठी वापरा प्रकाश सापळे, उभ्या पिकाचे नुकसान टाळा

शेतातील प्रकाश सापळ्यामुळे शेतातील किडींचा चांगला बंदोबस्त होत असून त्याचे नियंत्रण करणे अगदी कमी पैशात सहज व सुलभ होत आहे. ...

Kharif Intercropping खरीप हंगामात या पद्धतीने पेरणी करा मिळेल अधिकचा नफा - Marathi News | Kharif Intercropping; Sowing in this manner during Kharif season and you will get more profit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Intercropping खरीप हंगामात या पद्धतीने पेरणी करा मिळेल अधिकचा नफा

आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसून पूरक नियोजन करावे. शिफारशीत जातीची निवड करावी. पीक पध्दतीचे नियोजन करताना गरजेनुसार पर्यायी पिकाचा समावेश करावा. जिरायती शेतीमध्ये पीक पध्दती, आंतरपीक पध्दती, दुबारपीक पध्दतीचा अवलंब करावा. ...

Paddy Sowing धान लागवडीसाठी किती बियाणे लागते व कशी करावी बीजप्रक्रिया - Marathi News | Paddy Sowing How much seed is required for paddy cultivation and how to do the seeding process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Sowing धान लागवडीसाठी किती बियाणे लागते व कशी करावी बीजप्रक्रिया

रोपवाटिका गादीवाफ्यावर न करता जमीन कुळवून घेऊन भात बियाण्यास कोणतीही बीजप्रक्रिया न करता फेकून पेरतो. यामुळे बियाणे उगवण क्षमता कमी दिसून येते व रोपांची वाढ नीट होत नाही. ...

Crop Management : डिंक्याचा प्रकाेप वाढताेय, कशी घ्याल संत्रा बागांची काळजी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Gum disease is increasing, how to take care of orange farm see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : डिंक्याचा प्रकाेप वाढताेय, कशी घ्याल संत्रा बागांची काळजी? वाचा सविस्तर 

Orange Crop : अलीकडे संत्रा बागांवर शेंडेमर व डिंक्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. ...

Success Story इलेक्ट्रिशियन शेतकऱ्याची यशकथा; पीक फेरपालट पद्धतीतून घेतायत अधिकचा नफा - Marathi News | Electrician Farmer's Success Story; More profit is taken from crop rotation system | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story इलेक्ट्रिशियन शेतकऱ्याची यशकथा; पीक फेरपालट पद्धतीतून घेतायत अधिकचा नफा

पारंपरिक पद्धतीने भात, भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी एस. आर. टी. पध्दतीचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यात रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथील प्रमोद भडकमकर यशस्वी झाले आहेत. ...